लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी, बोरघाटात वाहनांच्या रांगा - Marathi News | Traffic jam on Mumbai Pune expressway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी, बोरघाटात वाहनांच्या रांगा

मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात वाहतूक कोंडी झाली आहे. अमृतांजन पुलाजवळ वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या 3 ते 4 किमीपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ...

मुंबईतल्या दहा धोकादायक पुलांवर महापालिका फिरवणार हातोडा - Marathi News | Hathoda will revive the 10 dangerous ponds in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतल्या दहा धोकादायक पुलांवर महापालिका फिरवणार हातोडा

अंधेरी येथील पुलाच्या दुर्घटनेनंतर महापालिकेने केलेल्या पाहणीत मुंबईतील दहा पूल धोकादायक असल्याचे दिसून आले. ...

अभिजात व अमृत शक्तींना भरतनाट्यम् नृत्यशैलीतून डॉ. पल्लवी नाईक यांनी केले अभिवादन - Marathi News | Through the Bharatnatyam dance style of classical and nectar, Dr. Pallavi Naik has done the greetings | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अभिजात व अमृत शक्तींना भरतनाट्यम् नृत्यशैलीतून डॉ. पल्लवी नाईक यांनी केले अभिवादन

नाद, ताल, स्वर, लय या अभिजात व अमृत शक्तींना भरतनाट्यम् नृत्यशैलीतून अभिवादन करण्यात आले.  ...

झोपुच्या ‘आसरा’ मोबाइल ॲप्लिकेशनमुळे संपूर्ण कामकाजात पारदर्शकता - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Due to the complete functioning transparency through the 'Aasra' mobile application - Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोपुच्या ‘आसरा’ मोबाइल ॲप्लिकेशनमुळे संपूर्ण कामकाजात पारदर्शकता - देवेंद्र फडणवीस

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने तयार केलेल्या ‘आसरा’ या मोबाइल ॲप्लिकेशनचा उपयोग झोपडपट्टीधारकांना होऊन या प्राधिकरणाच्या संपूर्ण कामकाजात पारदर्शकता येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात सांगितले. ...

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, मेट्रोच्या 'या' मार्गावरील विस्तारीकरणाला मंजुरी - Marathi News | Decision in Cabinet meeting, approval for extension of this route of Mumbai Metro | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, मेट्रोच्या 'या' मार्गावरील विस्तारीकरणाला मंजुरी

सध्या मुंबईत मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे मुंबई मेट्रोच्या कामाला शासकीय परवानग्या आणि निधीची तरतूदही जलद गतीने करण्यात येत आहे. आज मंत्रिमंडळ बैठकीत मेट्रोच्या मार्गासंदर्भात काही निर्णय घेण्यात आले आहेत. ...

नवनीत फाउंडेशन तर्फे दहावीच्या मराठी भाषा शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन - Marathi News | Navneet Foundation organizes training workshop for teachers in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवनीत फाउंडेशन तर्फे दहावीच्या मराठी भाषा शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या दहावीच्या नवीन अभ्यासक्रमाची ओळख करून देणे व अभ्यासक्रम अधिक प्रभावीपणे हाताळण्यासाठी मार्गदर्शन करणे यासाठी नवनीत फाउंडेशनने शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. ...

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ट्रक बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी - Marathi News | mumbai traffic jam on western express highway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ट्रक बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ट्रक बंद पडल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. ...

अरबी समुद्रात मृतावस्थेत सापडला दुर्मिळ सनफिश   - Marathi News | Rare Sunfish found in Arabian Sea | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अरबी समुद्रात मृतावस्थेत सापडला दुर्मिळ सनफिश  

अरबी समुद्रात मासेमारी करण्यास गेलेल्या मच्छीमारांच्या जाळ््यात दुर्मिळ प्रजातीचा मृत सनफिश मिळाल्याची माहिती सोमवारी उघडकीस आली आहे. ...