मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
‘जागतिक पर्यटन संस्थे’तर्फे १९८० पासून २७ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक पर्यटन दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. गेल्या काही वर्षांत थंड हवेची ठिकाणे, समुद्रकिनारे यांसह क्रुझ, विदेशी पर्यटनालाही पसंती मिळत आहे. ...
मुंबईचा इतिहास सांगणाऱ्या किल्ल्यांवर झालेल्या अतिक्रमणांमुळे येथील इतिहासही काळवंडला आहे. मुंबईतील शिवडी, वरळी, माहिम या किल्ल्यांकडे प्रशासनाकडून होणाºया दुर्लक्षामुळे पर्यटनापासूनही ते लाखो मैल दूर राहिल्याचे निदर्शनास आले आहे. ...
चेन स्नॅचिंग प्रकरणांना आळा घालण्यासह अपघातस्थळावर त्वरित पोहोचण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात लवकरच स्पोर्ट्स बाइकचा समावेश करण्यात येणार आहे. ...
आमदार बच्चू कडू व आयएएस अधिकारी यांच्या बुधवारी जोरदार खडाजंगी झाली. महापरीक्षा पोर्टलवरून नोकर भरतीबाबत सुरू असलेल्या वादासंदर्भात चर्चा करण्यासाठी कडू कार्यकर्त्यांसह माहिती संचालक प्रदीप पी. यांच्या कार्यालयात गेले असताना हा प्रकार घडल्याचे कळते. ...