लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
प्रारंभ कला अ‍ॅकॅडमी, ठाणेच्यावतीने गडकरी रंगायतन येथे रंगणार महिला महोत्सव, भारत गणेशपुरे यांची प्रमुख उपस्थिती - Marathi News |  Women's Festival to be started at Gadkari Rangayatan, the main function of Bharat Ganeshpura | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रारंभ कला अ‍ॅकॅडमी, ठाणेच्यावतीने गडकरी रंगायतन येथे रंगणार महिला महोत्सव, भारत गणेशपुरे यांची प्रमुख उपस्थिती

विविध कार्यक्रमांनी रविवार ९ डिसेंबर रोजी महिला महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ...

Maratha Reservation : नाशिकहून मराठा समाजाचे 200 कार्यकर्ते मुंबईकडे रवाना - Marathi News | Maratha agitation: Protesters gather at Azad Maidan, demand immediate quota implementation | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :Maratha Reservation : नाशिकहून मराठा समाजाचे 200 कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

नाशिक : मराठा आरक्षणा संदर्भात होणाऱ्या निर्णयाच्या अनुषंगाने नाशिकहून जवळपास मराठा समाजाचे 200  पदाधिकारी-कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. ... ...

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी लीलावती रुग्णालयात दाखल  - Marathi News | Ajit Jogi Admitted To Mumbai Hospital After Breathing Trouble | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी लीलावती रुग्णालयात दाखल 

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांना छातीत दुखू लागल्यामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.  ...

Today's Fuel Price : पेट्रोल 32 पैसे तर डिझेल 38 पैशांनी स्वस्त - Marathi News | petrol price falls 32 paise mumbai diesel costs 38 paise less | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Today's Fuel Price : पेट्रोल 32 पैसे तर डिझेल 38 पैशांनी स्वस्त

गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. त्यानुसार आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. पेट्रोलचे दर 32  पैसे तर डिझेलचे दर 38 पैशांनी स्वस्त झाले आहेत. ...

मुंबई ते वाघा बॉर्डर-सायकलिंग फॉर पीस - Marathi News | Mumbai to Wagah Border-Cycling for Peace | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबई ते वाघा बॉर्डर-सायकलिंग फॉर पीस

अंध महिलांचा महाराष्ट्र क्रिकेट संघ जाहीर - Marathi News | Blind women's Maharashtra Cricket team announced | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अंध महिलांचा महाराष्ट्र क्रिकेट संघ जाहीर

राज्यस्तरीय अंध महिलांची क्रिकेट स्पर्धा आज  इस्लाम जिमखाना, मरीन लाईन्स, मुंबई येथे नुकतीच पार पडली आहे. या स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड महाराष्ट्राच्या संघात करण्यात आली आहे. ...

विधानसभा उपाध्यक्षपदाची निवडणूक जाहीर, शिवसेनेचं समाधान होणार ? - Marathi News | Will the Assembly be elected as the Vice President, will the Shivsena be comforted? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा उपाध्यक्षपदाची निवडणूक जाहीर, शिवसेनेचं समाधान होणार ?

विधानसभा उपाध्यक्षपदाचा कारभार 2014 साली काँग्रेस नेते वसंतराव पुरके यांच्याकडे होता. ...

मुख्यमंत्री अन् सरकारचा दुष्काळाबाबत 'अभ्यास कमी', विधानभवनात धनंजय मुंडे आक्रमक - Marathi News | The chief minister and the government 'lowered the study' of drought, Dhananjay Munde aggressive at the Legislative Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री अन् सरकारचा दुष्काळाबाबत 'अभ्यास कमी', विधानभवनात धनंजय मुंडे आक्रमक

धनंजय मुंडेंनी दुष्काळी परिस्थीतीवर बोलताना, सरकारची दुष्काळाबाबतची धोरणं चुकीची असल्याचं म्हटलंय. ...