Next

Maratha Reservation : नाशिकहून मराठा समाजाचे 200 कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 11:15 AM2018-11-29T11:15:11+5:302018-11-29T11:31:52+5:30

नाशिक : मराठा आरक्षणा संदर्भात होणाऱ्या निर्णयाच्या अनुषंगाने नाशिकहून जवळपास मराठा समाजाचे 200  पदाधिकारी-कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. ...

नाशिक : मराठा आरक्षणा संदर्भात होणाऱ्या निर्णयाच्या अनुषंगाने नाशिकहून जवळपास मराठा समाजाचे 200  पदाधिकारी-कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत.