मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
दोन लोकांनी तोंडावर स्प्रे मारून मला बेशुद्ध केले आणि दुकानातील लाखोंचे दागिने लंपास करुन पळ काढला असा बनाव करणाऱ्या कमलेश लोहार नामक सोनारासह चौघांच्या मुसक्या एमआयडीसी पोलिसांनी आवळल्या. ...
केरळहून मुंबईला जात असलेल्या गॅस कंटेनरला अपघात झाल्याने त्यातून नवले पुलाजवळ गॅस गळती झाली. यामुळे सातऱ्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. ...
घटनास्थळी वाहतूक पोलिसांसह सायन पोलिसांनी धाव घेत या आवाजाचा शोध घेतला. कारमध्ये शोधाशोध केली. मात्र, दोन तासांच्या शोधानंतरही हाती काहीच लागले नाही. अखेर त्यांनी शोरूममध्ये गाडी नेली. तेथे तिला पूर्ण उघडण्यात आले आणि अखेर सहा तासांनंतर इंजीनमध्ये अड ...
धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी पूर्ण होत नसल्याचा रोष व्यक्त करत यशवंत सेनेने शुक्रवारी (30 नोव्हेंबर) मुख्यमंत्र्यांना साडीचोळीचा अहेर देण्याचे आंदोलन केले. ...
कळंगुट पोलिसांनी केलेल्या कारवाईत मुंबईतील एका 21 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. रिगन कुटो असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव असून तो अंधेरीचा रहिवासी आहे. ...
Today's Fuel Price: गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. मुंबईत आज पेट्रोल 37 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 78.42 रुपये मोजावे लागतील. ...