लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
एसआरए समिती डिजीटायझेशन रखडलेलेच - Marathi News | Slum Rehabilitation Authority digitisation mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसआरए समिती डिजीटायझेशन रखडलेलेच

राज्य शासनाने २०१७च्या पूर्वार्धात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए)च्या सर्व नोंदी आणि आॅनलाईन संमत्यांचे डिजीटायझेशन सादर करण्याची घोषणा केली होती. ...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 1 डिसेंबर - Marathi News | Top 10 news in the state - 1 December | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 1 डिसेंबर

जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी... ...

'संगणक परिचालकांना आय टी महामंडळात सामावून घेण्याबाबत 10 दिवसांत बैठक घेऊन निर्णय देणार' - Marathi News | computer operators protest in azad maidan mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'संगणक परिचालकांना आय टी महामंडळात सामावून घेण्याबाबत 10 दिवसांत बैठक घेऊन निर्णय देणार'

राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळात सामावून घेण्याच्या एकाच मागणीसाठी संगणक परिचालकांचे आंदोलन मागील चार दिवसांपासुन आझाद मैदान येथे सुरू होते. ...

तर तपास पथक कॉम्रेड पानसरेंवर उमाताईंनीच गोळ्या झाडल्या असे म्हणेल, सनातनचा आरोप - Marathi News | comrade govind pansare murder case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तर तपास पथक कॉम्रेड पानसरेंवर उमाताईंनीच गोळ्या झाडल्या असे म्हणेल, सनातनचा आरोप

उमा पानसरे यांनीच कॉम्रेड पानसरेंवर गोळी झाडल्याचा आरोप तपास पथकाने केला, तर नवल वाटायला नको, असे वक्तव्य हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केले आहे. ...

तांत्रिक बिघाडामुळे मुंबई मेट्रोची वाहतूक विस्कळीत  - Marathi News | Mumbai Metro service disrupted because of technical difficulties | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तांत्रिक बिघाडामुळे मुंबई मेट्रोची वाहतूक विस्कळीत 

मुंबई मेट्रो रेल्वेची घाटकोपरहून वर्सोव्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. ...

कांदिवलीच्या शताब्दी रूग्णालयात साकारला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पंचधातूंचा पुतळा - Marathi News | dr babasaheb ambedkar statue in shatabdi hospital kandivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांदिवलीच्या शताब्दी रूग्णालयात साकारला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पंचधातूंचा पुतळा

कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी) रुग्णालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती 11 फूटी पंचधातूंचा पुतळा व डोम साकारला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नावाचे कांदिवली पश्चिम येथे महानगरपालिकेचे मोठे रुग्णालय आहे. ...

मुंबई उपनगरातील वीज दरवाढीची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे ऊर्जामंत्र्यांना आदेश  - Marathi News | Order for Chief Minister's energy minister to inquire about electricity tariff in Mumbai suburbs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई उपनगरातील वीज दरवाढीची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे ऊर्जामंत्र्यांना आदेश 

मुंबई उपनगरात अदानी इलेक्ट्रिसिटीकडून करण्यात आलेल्या वीज दरवाढीची समिती मार्फत चौकशी करण्यात यावी,अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. ...

ठाण्यातील वाचक कट्टयावर मिलिंद बोकील लिखित "पतंग" कथेचे अभिवाचन - Marathi News | The speech of the "Kite" story written by Milind Bokil on Kattya, a reader in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील वाचक कट्टयावर मिलिंद बोकील लिखित "पतंग" कथेचे अभिवाचन

वाचक कट्टयावर मिलिंद बोकील लिखित "पतंग" कथेचे अभिवाचन करण्यात आले.  ...