लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
नर्सरी प्रवेश निश्चितीस पालकांना ‘टोकन’ - Marathi News | Nursery Entrance Confirmation 'Token' to Parents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नर्सरी प्रवेश निश्चितीस पालकांना ‘टोकन’

प्रक्रियेत सुसूत्रता नसल्याचा फटका : प्रवेशासाठी पालकांच्या धावपळीचा शाळा व्यवस्थापनाकडून गैरवापर ...

अभिनेत्री सोनमच्या घरात हात साफ करणारे पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | In the house of actress Sonam in the hands of the police cleansing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिनेत्री सोनमच्या घरात हात साफ करणारे पोलिसांच्या जाळ्यात

रिषी डे (२३) आणि व्ही. देवेंद्र अशी अटक आरोपींची नावे आहेत. रिषी हा अंबरनाथ तर देवेंद्र हा उल्हासनगरचा रहिवासी आहे. ...

कोस्टल रोडला मनसेचा रेड सिग्नल - Marathi News | MNS's red signal to coastal road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडला मनसेचा रेड सिग्नल

सामना रंगला : कोळी बांधव आयुक्तांकडे ...

राजकीय जाहिरातबाजीला लवकरच लगाम - Marathi News | Prohibition of political advertising soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकीय जाहिरातबाजीला लवकरच लगाम

नगरसेवकांमध्ये नाराजी : धोरण अंतिम मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे ...

कचरा प्रक्रियेच्या जागेचा गैरवापर पडणार महागात - Marathi News |  The scarcity of the garbage process will be misused | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कचरा प्रक्रियेच्या जागेचा गैरवापर पडणार महागात

सोसायट्यांना पाच लाख रुपये दंड : ठरावाची सूचना मंजूर ...

शारीरिक क्षमता आवश्यक - Marathi News | Physical ability required | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शारीरिक क्षमता आवश्यक

- विनायक पात्रुडकर सध्या सर्वत्र भेसळ केली जाते. त्यामुळे पोषक अन्न मिळणे कठीणच झाले आहे. अशा परिस्थितीत स्पर्धेला उतरणारा खेळाडू शारीरीकदृष्ट्या ... ...

करमणुकीचा वाढता फटका - Marathi News | Increasing Entertainment | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :करमणुकीचा वाढता फटका

केबलच्या वाढत्या वर्चस्वामुळे मध्यंतरी केबल-वॉरच्या बातम्याही गाजल्या. अर्थात, करमणूक म्हटलं की त्यासाठी पैसे मोजावेच लागतात. करमणुकीची इतर अनेक साधने आज उपलब्ध आहेत. मात्र, सर्वाधिक पसंतीचे साधन म्हणजे टीव्ही हेच आहे.  ...

भाड्याच्या खोलीतून थेट करोडोंच्या घरात, शिवसेना शाखाप्रमुख शिर्केंना लागली पाच कोटींची दोन घरे - Marathi News | Shikshan, Shiv Sena's house in crores of rupees directly from rented room, got two houses for five crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाड्याच्या खोलीतून थेट करोडोंच्या घरात, शिवसेना शाखाप्रमुख शिर्केंना लागली पाच कोटींची दोन घरे

उच्च उत्पन्न गटाच्या यादीतील संकेत क्रमांक ३६७ मधील एकमेव घर (किंमत ५ कोटी १३ लाख) विनोद शिर्के यांना जाहीर झाले. ...