लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मालमत्ता, पाणीपट्टीचे कोट्यवधी रुपये थकले, साडेसात हजार कोटी थकीत - Marathi News |  The property, billions of rupees staggering, tired of seven hundred thousand crores of rupees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालमत्ता, पाणीपट्टीचे कोट्यवधी रुपये थकले, साडेसात हजार कोटी थकीत

उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेला जकात कर रद्द झाल्यानंतर पालिकेची मदार विकास कर, मालमत्ता कर आणि पाणीपट्टीवर आहे. मात्र या वर्षाचा मालमत्ता कर आणि थकबाकीच्या माध्यमातून पाच हजार ४३९ कोटी तर पाणीपट्टीचे दोन हजार कोटी रुपये पालिकेला येणे आहे. ...

मुंबई किनारी फ्लेमिंगोंची संख्या भारी! नव्या वर्षात सव्वा लाख पाहुण्यांची हजेरी - Marathi News | Mumbai border flamingos are huge! Hundreds of five lakh guests attend new year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई किनारी फ्लेमिंगोंची संख्या भारी! नव्या वर्षात सव्वा लाख पाहुण्यांची हजेरी

मुंबईत वाढते प्रदूषण, बांधकाम प्रकल्पांची गर्दी अशी संकटे आली, तरी मुंबईत वस्तीसाठी येणाऱ्या फ्लेमिंगो (रोहीत पक्षी) पक्ष्यांची मुंबईबाबतची ओढ अजूनही कायम आहे. ...

चिंचणीचा पाटलीपुत्र आणि नागरीकरणाची सुरुवात - Marathi News | Chinchani's Pataliputra and the beginning of urbanization | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिंचणीचा पाटलीपुत्र आणि नागरीकरणाची सुरुवात

सातवाहन राजांचा काळ म्हणजे महाराष्ट्रातील पहिले सुवर्णयुग! याच काळात गुणाढ्याने बृहत्कथा लिहिली. ही बृहत्कथा आज उपलब्ध नसली तरी इ. स. १०७० मध्ये सोमदेवाने तिचे ‘कथासरित्सागर’ नावाने केलेले भाषांतर आज उपलब्ध आहे. ...

समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी - Marathi News |  Bhumi Pujan of Samrudhiyi Highway before the Lok Sabha election code | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी

समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी होईल, अशी शक्यता सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्तविली. जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवारी झाली. ...

महात्मा गांधीजींचे वास्तव्य असलेल्या भवनाची दुरवस्था - Marathi News | Mahatma Gandhi Bhavan news | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महात्मा गांधीजींचे वास्तव्य असलेल्या भवनाची दुरवस्था

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्यामुळे ऐतिहासिक वारसा बनलेल्या बोरीवलीतील कोरा केंद्रातील महात्मा गांधी भवन सध्या उपेक्षित झाले आहे. ...

उच्च न्यायालय : ‘त्या’ युवतींना सुधारगृहात ठेवण्याचा आदेश रद्द - Marathi News |  High Court: The order to keep those women in the correctional house is canceled | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उच्च न्यायालय : ‘त्या’ युवतींना सुधारगृहात ठेवण्याचा आदेश रद्द

कुंटणखान्यातून पोलिसांनी सुटका केल्यानंतर नियमानुसार २१ दिवसांत त्यांच्या पुनर्वसनाबाबत आदेश न देता गेले आठ महिने देवनार येथील महिला सुधारगृहात ठेवण्यात आलेल्या दोन युवतींची मुक्तता करण्याचा आदेश नुकताच उच्च न्यायालयाने दिला. ...

विदेशी नागरिकांची फसवणूक करणारे विदेशी नागरिक अटकेत - Marathi News |  Foreign nationals arrested for cheating foreign citizens | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विदेशी नागरिकांची फसवणूक करणारे विदेशी नागरिक अटकेत

क्राइम ब्रांचचे अधिकारी असल्याचे सांगून विदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. जोहरी अकबर (३०) आणि हमीद अली फिरोज (२१) असे या इराणी नागरिक आरोपींची नावे आहेत. ...

परेवरील 11 तासांच्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल, दादर स्थानकामध्ये गर्दी - Marathi News | A 11-hour megablock on WR, passenger's huge crowd in Dadar station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परेवरील 11 तासांच्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल, दादर स्थानकामध्ये गर्दी

लोअर परळ पुलाच्या पाडकामासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर तब्बल 11 तासाच्या मेगाब्लॉक मुळे प्रवाशाचे हाल होत आहेत.  ...