लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पदकांची लयलूट करणाऱ्या एनसीसी चमूचे राज्यपालांनी केले कौतुक - Marathi News | The governors of the NCC team, who have mediated medals, have appreciated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पदकांची लयलूट करणाऱ्या एनसीसी चमूचे राज्यपालांनी केले कौतुक

राजधानी नवी दिल्लीतील यंदाच्या प्रजासत्ताक दिन शिबिरात विविध वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट करणा-या एन.सी.सी. चमूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोमवारी राजभवनावर बोलावून कौतुक केले. ...

नियम तोडण्याची सवय लावू नका - पोलीस आयुक्त - Marathi News |  Do not try to break the rules - the police commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नियम तोडण्याची सवय लावू नका - पोलीस आयुक्त

९० टक्के वाहनचालक उच्चशिक्षित असतानाही, त्यांच्याकडून वाहतुकीचे नियम मोडण्याचे प्रकार घडत असतात. ...

उपोषणाचा प्रशासनाने घेतला धसका, वन विभागाने केले सर्वेक्षण - Marathi News | The administration has taken fasting, forest department conducted surveys | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपोषणाचा प्रशासनाने घेतला धसका, वन विभागाने केले सर्वेक्षण

वनजमिनींचे रक्षण करण्यासाठी उरण तालुक्यातील मोठी जुई येथील ग्रामस्थांनी उपोषणाचा दणका देताच वन विभागाला जाग आली. ...

ग्रामपंचायत निवडणूक : ९० ग्रामपंचायतींसाठी पहिल्याच दिवशी फक्त सहा उमेदवारी अर्ज - Marathi News | Gram panchayat elections: On the very first day only for nine panchayats, only six nominations are filed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ग्रामपंचायत निवडणूक : ९० ग्रामपंचायतींसाठी पहिल्याच दिवशी फक्त सहा उमेदवारी अर्ज

रायगड जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी २४ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरु वात झाली. ...

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : गोलफादेवी ठरले "उजाला चषकाचे" मानकरी - Marathi News | State-level Kabaddi Tournament: Golafadevi became the "Ujala Chashak" winner | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : गोलफादेवी ठरले "उजाला चषकाचे" मानकरी

सिद्धेश पिंगळे स्पर्धेत सर्वोत्तम ...

अभिनेता रमेश भाटकर यांच्या राहिल्या फक्त आठवणी - Marathi News | Only the memories of actor Ramesh Bhatkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिनेता रमेश भाटकर यांच्या राहिल्या फक्त आठवणी

मुंबई : अभिनेते रमेश भाटकर यांचे मुंबईत निधन झाले.  कर्करोगाने आजारी असल्यामुळे त्यांच्यावर एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी सोमवारी अखेरचा ... ...

मेट्रो-३च्या स्थानकांसाठी सरकत्या जिन्याची उभारणी 'युआंडा-रॉयल कॉन्सोर्टियम' समूह करणार   - Marathi News | The Uganda royal Consortium group will be set up for Metro-3 stations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो-३च्या स्थानकांसाठी सरकत्या जिन्याची उभारणी 'युआंडा-रॉयल कॉन्सोर्टियम' समूह करणार  

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत आरे डेपो ते दादर दरम्यान एकूण १३ स्थानकांमध्ये सरकते जिन्यांची यंत्रणा उभारण्यासाठी"युआंडा- रॉयल कॉन्सोर्टियम" या समूहाची निवड करण्यात आली आहे. ...

येत्या 17 फेब्रुवारीला रंगणार "मुंबई श्री"चा थरार - Marathi News | The thrill of "Mumbai Shree" will be played on 17th February | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :येत्या 17 फेब्रुवारीला रंगणार "मुंबई श्री"चा थरार

मुंबई शरीरसौष्ठवाला शक्तीशाली करण्यासाठी आरोग्य प्रतिष्ठानचा पुढाकार ...