लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
खड्डेमुक्तीसाठी कोल्डमिक्सच्या वापरावर आयुक्त ठाम - Marathi News | Empowering the Commissioner on the use of coldmix for the release of potholes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्डेमुक्तीसाठी कोल्डमिक्सच्या वापरावर आयुक्त ठाम

खड्डेमुक्त मुंबईचा निर्धार महापालिकेने केला आहे. त्यानुसार मुंबईतील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात डागडुजी सुरू आहे. परंतु खड्डे बुजविण्यासाठी कोल्डमिक्सच्या वापराला सर्वपक्षीय नगरसेवकांचा विरोध सुरू असताना आयुक्त मात्र यावर ठाम आहेत. ...

पाळीव प्राण्यांसाठी तीन स्वतंत्र शवदाहिन्या; अर्थसंकल्पात ११.५० कोटींची तरतूद - Marathi News | Three independent cremation grounds for pets; A provision of Rs.11.50 crores for the budget | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाळीव प्राण्यांसाठी तीन स्वतंत्र शवदाहिन्या; अर्थसंकल्पात ११.५० कोटींची तरतूद

मुंबईतील पाळीव प्राण्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने हद्दीतील मृत पावलेल्या पाळीव श्वान, मांजर आणि भटके श्वान यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुंबईतील तीन स्वतंत्र शवदाहिनी उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. ...

वांद्रे टर्मिनससह स्थानकास आता मिळणार नवे रूप - Marathi News | With the Bandra Terminus, the station will get a new look | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे टर्मिनससह स्थानकास आता मिळणार नवे रूप

पश्चिम वांद्रे स्थानकाला आणि वांद्रे टर्मिनसला नवीन झळाळी देण्यात येणार असून या दोन्ही रेल्वे स्थानकांचे रूप पालटणार आहे. वांद्रे स्थानकाला हेरिटेजचा दर्जा आहे. ...

नेहरू सायन्स सेंटरमध्ये दिसणार ‘बोइंग ७४७-२०० सिम्युलेटर’ - Marathi News |  'Boeing 747-200 Simulator' to be seen at Nehru Science Center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेहरू सायन्स सेंटरमध्ये दिसणार ‘बोइंग ७४७-२०० सिम्युलेटर’

एअर इंडिया कंपनीकडे गेल्या २१ वर्षांपासून वैमानिकांसाठी सिम्युलेटर विमान वापरले जात होते. आता नवीन प्रकारचे सिम्युलेटर आणण्यात आले आहे. ...

कुरार पोलीस ठाण्याच्या हवालदाराला अटक - Marathi News |  Kural police station's constables arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुरार पोलीस ठाण्याच्या हवालदाराला अटक

शाळकरी विद्यार्थिनीला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग करण्यात आला. सोमवारी सकाळी हा प्रकार मालाडमध्से घडला. या प्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात कार्यरत एस. परब (५०) या हवालदारावर अटक करण्यात आली. ...

फादर अ‍ॅग्नेलच्या १० शिक्षकांची बेकायदा बडतर्फी अखेर रद्द   - Marathi News | Father Angeal's 10 teachers news | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फादर अ‍ॅग्नेलच्या १० शिक्षकांची बेकायदा बडतर्फी अखेर रद्द  

सोसायटी आॅफ सेंट फ्रान्सिस झेवियर या संस्थेतर्फे चालविल्या जाणाऱ्या वांद्रे येथील फादर अ‍ॅग्नेल टेक्निकल हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमधील १० शिक्षकांना बडतर्फ करण्याची राज्य सरकारने केलेली कारवाई तद्दन बेकायदा ठरवून उच्च न्यायालयाने ती रद्द केली. ...

रिक्षाला ओव्हरटेक करणे जीवावर बेतले, मोटारसायकल अपघातात दोघांचा मृत्यू - Marathi News | Rickshaw gets overtake, dies in motorcycle accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिक्षाला ओव्हरटेक करणे जीवावर बेतले, मोटारसायकल अपघातात दोघांचा मृत्यू

भरधाव वेगात दुचाकी चालवत रिक्षाला ओव्हरटेक करणे, दोन मित्रांच्या जीवावर बेतले. रविवारी संध्याकाळी हा अपघात कांदिवली पूर्व परिसरात घडला असून समतानगर पोलीस या प्रकरणी चौकशी करीत आहेत. ...

लोअर परळ पुलाचे काम पूर्ण होण्यास १५ महिने लागणार - Marathi News | Lower Parel Bridge work will take 15 months to complete | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोअर परळ पुलाचे काम पूर्ण होण्यास १५ महिने लागणार

लोअर परळ येथील ९८ वर्षे जुना धोकादायक डिलाइल रोड पूल जमीनदोस्त करण्यात आला. या कामासाठी सुमारे ७.५ कोटी रुपये खर्च झाला. ...