लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
हेल्मेट घातले नाही म्हणून पोलिसांकडून मारहाण; गुन्हा नोंद करण्याचे हायकोर्टाचे आदेश - Marathi News | Police assauted biker who not weared helmet; high court ordered to registered FIR againts those police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हेल्मेट घातले नाही म्हणून पोलिसांकडून मारहाण; गुन्हा नोंद करण्याचे हायकोर्टाचे आदेश

न्या. रणजित मोरे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश ...

लालबागच्या गर्दीत हरवला ९ तोळ्यांचा ऐवज; पोलिसांनी दिला २ तासांत शोधून  - Marathi News | Lost in the Lalbagh crowd 90 gram weights ornament bags; Police gave the search within 2 hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लालबागच्या गर्दीत हरवला ९ तोळ्यांचा ऐवज; पोलिसांनी दिला २ तासांत शोधून 

९ तोळे सोन्याचा ऐवज पोलिसांनी पवार दाम्पत्यांना सुपूर्द केला आहे.  ...

गणपती विसर्जनाच्या गर्दीचा फायदा चोरी करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या  - Marathi News | Gang who stolen valuables by taking advantage of Ganapati immersion crowd | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गणपती विसर्जनाच्या गर्दीचा फायदा चोरी करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या 

गर्दीचा फायदा उचलून या चोरटयांनी अनेक भक्तांच्या सोनसाखळ्या आणि पाकिटे लांबवली ...

मुंबईत कोळी भवन बांधणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन - Marathi News | Koli Bhawan to be constructed in Mumbai, Chief Minister Devendra Fadnavis promises | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत कोळी भवन बांधणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

कोळी समाजाला कोणतेही भवन नसल्यामुळे संपूर्ण कोळी बांधवांसाठी मुंबईत कोळी भवन बांधून देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली. ...

अखेर एन्काउंटर फेम प्रदीप शर्मांनी मनगटावर शिवबंधन बांधले  - Marathi News | Finally, Encounter specialist Pradeep Sharma tied Shivbandhan on the wrist | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर एन्काउंटर फेम प्रदीप शर्मांनी मनगटावर शिवबंधन बांधले 

नालासोपारा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  ...

भीमा कोरेगाव प्रकरण : गौतम नवलखा यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली  - Marathi News | Bhima Koregaon case: Gautam Navlakha's plea rejected by the High Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भीमा कोरेगाव प्रकरण : गौतम नवलखा यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली 

Bhima Koregaon Case : आरोपांची चौकशी व्हायला हवी असे कोर्टाने म्हटले आहे. ...

India vs South Africa : रोहित शर्माच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ! - Marathi News | India vs South Africa : Rohit Sharma to lead Board President's XI against SA in the practice game | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :India vs South Africa : रोहित शर्माच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ!

क्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची गुरुवारी घोषणा करण्यात आली. ...

मुंबई सेंट्रल - जयपूर एक्स्प्रेसच्या डब्याला भीषण आग  - Marathi News |  Mumbai Central - Jaipur Express broke out fire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई सेंट्रल - जयपूर एक्स्प्रेसच्या डब्याला भीषण आग 

अग्निशमन दलाला आग तात्काळ आटोक्यात आणता  आली. ...