Lost in the Lalbagh crowd 90 gram weights ornament bags; Police gave the search within 2 hours | लालबागच्या गर्दीत हरवला ९ तोळ्यांचा ऐवज; पोलिसांनी दिला २ तासांत शोधून 
लालबागच्या गर्दीत हरवला ९ तोळ्यांचा ऐवज; पोलिसांनी दिला २ तासांत शोधून 

मुंबई - गेले दहा दिवस लालबाग परळ परिसर गणेशोत्सवादरम्यान भाविकांनी फुलून गेला होता. या गर्दीत प्रवासाच्या वेळी माधुरी पवार आणि त्यांचे पती लालबागमध्ये होते. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेली बॅग्स ठरविल्या होत्या. या बॅग्समध्ये त्यांचे ९ तोळे सोन्याचे दागिने होते. याबाबत त्यांनी १० सप्टेंबरला तात्काळ काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत पोलीस उपनिरीक्षक जाधव आणि त्यांच्या पथकाने अवघ्या दोन तासांत त्यांची हरविलेल्या बॅग इतक्या गर्दीतही शोधून दिली. त्यातील ९ तोळे सोन्याचा ऐवज पोलिसांनी पवार दाम्पत्यांना सुपूर्द केला आहे. 


Web Title: Lost in the Lalbagh crowd 90 gram weights ornament bags; Police gave the search within 2 hours
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.