लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Vidhan sabha 2019 : मतदारांच्या मदतीसाठी तीन अ‍ॅप कार्यान्वित - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019: three apps implemented to help voters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan sabha 2019 : मतदारांच्या मदतीसाठी तीन अ‍ॅप कार्यान्वित

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : तिन्ही अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. ...

भायखळा मतदारसंघ : चाळींचा पुनर्विकास रखडला - Marathi News |  Bhayakhala constituency: Development of chawls restored | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भायखळा मतदारसंघ : चाळींचा पुनर्विकास रखडला

भायखळा मतदारसंघातील अनेक चाळींचा पुनर्विकास रखडल्याने मतदारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. ...

दिंडोशी विधानसभा : अनधिकृत बांधकामांचे पेव - Marathi News | Dindoshi Assembly: Unauthorized Construction issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिंडोशी विधानसभा : अनधिकृत बांधकामांचे पेव

मालाड पूर्व येथील खडकपाडा येथे म्हाडाच्या भूखंडावर सध्या अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. ...

आम आदमी पक्षाची दुसरी यादी जाहीर, पुणे, ठाणेसह सोलापूरचेही उमेदवार - Marathi News | Second list of Aam Aadmi Party announced, 4 candidates in Pune and Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम आदमी पक्षाची दुसरी यादी जाहीर, पुणे, ठाणेसह सोलापूरचेही उमेदवार

आम आदमी पक्षाने 23 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेसाठी पहिल्या 8 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. ...

खांदेरीचा ऐतिहासिक वारसा पुढे नेण्यासाठी नवीन पिढी सज्ज - Marathi News | A new generation ready to carry on the historic legacy of Khanderi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खांदेरीचा ऐतिहासिक वारसा पुढे नेण्यासाठी नवीन पिढी सज्ज

अत्याधुनिक तंत्रज्ञानानेयुक्त नेक्स्ट जनरेशन ‘खांदेरी’ पाणबुडी नौदलाच्या सेवेत रुजू होताना, ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून काही विशिष्ट व्यक्ती शनिवारी मुंबईतील कार्यक्रमात उपस्थित होत्या. ...

चार युद्धनौकांची माझगाव डॉकमध्ये होणार निर्मिती, आयएनएस निलगिरीचे जलावतरण - Marathi News | Production of four warships in Mazagaon dock | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चार युद्धनौकांची माझगाव डॉकमध्ये होणार निर्मिती, आयएनएस निलगिरीचे जलावतरण

नौदलाच्या ताफ्यातील विमानवाहू युद्धनौका दुरुस्त करण्याची क्षमता आता मुंबईतील नौदल डॉकयार्डमध्ये निर्माण झाली आहे. ...

पवईमध्ये अवतरणार चौसष्ट घरांचे ‘युवराज’ - Marathi News | World Youth Chess Championship to be held in Mumbai from October 1 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पवईमध्ये अवतरणार चौसष्ट घरांचे ‘युवराज’

भारतामध्ये पहिल्यांदाच जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेची चुरस रंगणार असून, मुंबईतील पवई येथे ही स्पर्धा १ आॅक्टोबरपासून रंगेल. ...

आज घटस्थापना :मुंबईत आजपासून रंगणार दांडिया आणि रास गरबा - Marathi News | Navratri: Dandiya and Ras Garba will be playing in Mumbai from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज घटस्थापना :मुंबईत आजपासून रंगणार दांडिया आणि रास गरबा

पाऊस, खड्डे, युती-आघाडी यांच्या माऱ्यात अडकलेल्या मुंबईकरांना आता वेध लागले आहेत ते आजपासून सुरू होत असलेल्या नवरात्रौत्सवाचे. ...