लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
कबड्डी : बाल विकास मित्र मंडळ उपांत्य फेरीत - Marathi News | Kabaddi: bal vikas mitra mandal in semifinals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कबड्डी : बाल विकास मित्र मंडळ उपांत्य फेरीत

आज पासून सुरू झालेल्या पुरुष व्दितीय श्रेणी कबड्डी स्पर्धेत श्री साई, भावकोमाता, शिवनेरी स्पोर्ट्स यांनी विजयी सलामी दिली. ...

मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट; पोलिसांनी टाकला छापा  - Marathi News | A sex racket under the name of a massage parlour; Police raided | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट; पोलिसांनी टाकला छापा 

चार मुलींची सुटका केली असून दोघांना जेरबंद केले आहे. ...

आरबीआय चोर है! आरबीआय खुनी है!, कोर्टाबाहेर खातेदारांची निदर्शनं - Marathi News | RBI is a thief! RBI murderer! pmc bank account holders agitates outside Chief Metropolitan Magistrate Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आरबीआय चोर है! आरबीआय खुनी है!, कोर्टाबाहेर खातेदारांची निदर्शनं

खातेदारांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची भेट घेतली. ...

PMC बँकेचा संचालक अरोरा चौकशीच्या भोवऱ्यात; अटकेची शक्यता  - Marathi News | PMC Bank Director Arora Inquiries Around; The possibility of arrest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :PMC बँकेचा संचालक अरोरा चौकशीच्या भोवऱ्यात; अटकेची शक्यता 

PMC Bank Scam : जामिनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा ...

'तो' तंबूत राहिला, पाणीपुरी विकली अन् आता डबल सेन्च्युरी ठोकली; 'यशस्वी' प्रवासाची गोष्ट - Marathi News | Inspiring journey of Mumbai cricketer; Lived in a tent, sold pani puri, now Yashasvi Jaiswal score double century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'तो' तंबूत राहिला, पाणीपुरी विकली अन् आता डबल सेन्च्युरी ठोकली; 'यशस्वी' प्रवासाची गोष्ट

विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत बुधवारी विक्रमी खेळी करून यशस्वी जैस्वाल हे नाव पुन्हा चर्चेत आले आहे ...

वनडेत 'डबल सेन्चुरी'; १७ वर्षांच्या पोरानं तेंडुलकर, रोहित, वीरूलाही टाकलं मागे - Marathi News | Vijay Hazare: Mumbai's Yashasvi Jaiswal youngest batsman to hit double hundred in List A cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वनडेत 'डबल सेन्चुरी'; १७ वर्षांच्या पोरानं तेंडुलकर, रोहित, वीरूलाही टाकलं मागे

एका सामन्यात सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम केला नावावर... ...

तिसरा बळी! पीएमसी बँकेच्या महिला खातेदाराने केली आत्महत्या - Marathi News | The third victim! PMC Bank account holder has Suicide at home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तिसरा बळी! पीएमसी बँकेच्या महिला खातेदाराने केली आत्महत्या

गेल्या काही दिवसांपासून डॉ. योगिता या मानसिक तणावाखाली होत्या, अशी माहिती वर्सोवा पोलिसांकडून देण्यात आली ...

कबड्डी स्पर्धा : लालबाग स्पोर्ट्स, नवनाथ मंडळ चौथ्या फेरीत - Marathi News | Kabaddi Tournament: Lalbagh Sports club, Navnath Mandal in the fourth round | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कबड्डी स्पर्धा : लालबाग स्पोर्ट्स, नवनाथ मंडळ चौथ्या फेरीत

अभिनव स्पोर्ट्सने बाबरशेख क्रीडा मंडळाचा चुरशीच्या लढतीत २६-२४ असा पाडाव करीत आगेकूच केली. ...