लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Maharashtra Election 2019 : मतदानासाठी मुंबई, ठाणे सज्ज; पालघर, रायगडमधील लढतींकडेही लक्ष - Marathi News | Maharashtra Election 2019: Mumbai, Thane ready for voting; Attention also to the battles in Palghar, Raigad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : मतदानासाठी मुंबई, ठाणे सज्ज; पालघर, रायगडमधील लढतींकडेही लक्ष

Maharashtra Election 2019: विधानसभा निवडणुकांसाठी मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. ...

Maharshtra Election 2019 : निवडणूक कर्मचाऱ्यांना अग्निसुरक्षा उपकरणे वापरण्याचे प्रशिक्षण - Marathi News | Training of election staff on the use of fire protection equipment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharshtra Election 2019 : निवडणूक कर्मचाऱ्यांना अग्निसुरक्षा उपकरणे वापरण्याचे प्रशिक्षण

मंडपांमधील मतदान केंद्रांमध्ये अग्निसुरक्षा उपकरणे सुसज्ज; 9 पेक्षा अधिक मतदान केंद्रे असणाऱ्या ठिकाणी ‘फायरमन’ तैनात ...

मतदारांच्या मदतीला येणार बाईकस्वार "मतदार मित्र",  वांद्रे पश्चिम मतदार संघातील अभिनव संकल्पना - Marathi News | Maharashtra Election 2019: Bike rider "Voter Friend", an innovative concept of Bandra West constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदारांच्या मदतीला येणार बाईकस्वार "मतदार मित्र",  वांद्रे पश्चिम मतदार संघातील अभिनव संकल्पना

मतदानाची टक्का वाढण्यासाठी सरकार व निवडणूक आयोग सतत प्रयत्नशील असते. विविध उपक्रम,पथनाट्य,कलावंत तसेच प्रसिद्धीमाध्यमांच्या जाहिरातीच्या माध्यमातून "मतदान करा" मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे असे आवाहन निवडणूक आयोगाकडून केले जाते. ...

स्रियांनी स्वतःला व्यक्त करण्याची गरज  :  डॉ. विजया वाड - Marathi News | Women need to express themselves: Vijaya Wad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्रियांनी स्वतःला व्यक्त करण्याची गरज  :  डॉ. विजया वाड

शारदा प्रकाशन आयोजित  सोहळ्याला डॉ. विजया वाड उपस्थित होत्या.  ...

हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत; आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक! - Marathi News | Traffic disrupted on harbor railway; MegaBlock on all three lanes today! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत; आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक!

आज मध्य, पश्चिम, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर पायाभूत कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ...

मुंबई शहरातील केवळ एकच पूल सुस्थितीत - Marathi News | Only one bridge in the city of Mumbai in good condition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई शहरातील केवळ एकच पूल सुस्थितीत

पुन:ऑडिटमध्ये उघड ...

अमोल यादवच्या विमान उड्डाणाला डीजीसीएची परवानगी - Marathi News | DGCA allows Amol Yadav's flight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमोल यादवच्या विमान उड्डाणाला डीजीसीएची परवानगी

स्वत: निर्मिती केलेल्या व गेल्या काही वर्षांपासून विमान उड्डाणाच्या परवानगीसाठी प्रयत्नशील असलेल्या कॅप्टन अमोल यादव यांना विमान उड्डाणाची परवानगी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयातर्फे (डीजीसीए) देण्यात आली. ...

कबड्डी : जय भारत सेवा मंडळ,  श्री साई क्रीडा मंडळ उप-उपांत्य फेरीत - Marathi News | Kabaddi: Jai Bharat Seva Mandal, Shri Sai Sports mandal in the quater final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कबड्डी : जय भारत सेवा मंडळ,  श्री साई क्रीडा मंडळ उप-उपांत्य फेरीत

जय भारताने अतिशय चुरशीच्या लढतीत गणेश स्पोर्ट्सचे आव्हान ४३-३६ असे परतवून लावत आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली. ...