लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
इकबाल मिर्चीचा निकटवर्तीय हुमायूं मर्चंटला ईडीकडून अटक - Marathi News | Iqbal Mirchi's close aide Humayun Merchant arrested by ED | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इकबाल मिर्चीचा निकटवर्तीय हुमायूं मर्चंटला ईडीकडून अटक

चौकशीतून ईडीला महत्वाची माहिती हाती लागण्याची शक्यता आहे.  ...

Maharashtra Election 2019: मुंबई शहर, उपनगर जिल्ह्यात मतदानाचा टक्का घसरला - Marathi News | Maharashtra Election 2019: Voting the percentage fell in Mumbai city, suburban district | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: मुंबई शहर, उपनगर जिल्ह्यात मतदानाचा टक्का घसरला

Maharashtra Election 2019: मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदार संघांत सोमवारी मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत पार पडली. ...

Maharashtra Election 2019: मुंबई उपनगर जिल्ह्यात विक्रोळीत सर्वाधिक; वांद्रेत सर्वांत कमी मतदान - Marathi News | Maharashtra Election 2019: Vikhroli Highest in Mumbai suburban district; Lowest turnout in Bandra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: मुंबई उपनगर जिल्ह्यात विक्रोळीत सर्वाधिक; वांद्रेत सर्वांत कमी मतदान

Maharashtra Election 2019: मतदान वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रयत्न करूनही मतदानाचा टक्का वाढला नाही, उलट २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत हा टक्का घसरला आहे. ...

Maharashtra Election 2019: महामुंबईच्या मतटक्क्यातील घसरगुंडीने वाढली धाकधूक - Marathi News | Maharashtra Election 2019: The percentage of votes of the Mumbai people has decreased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: महामुंबईच्या मतटक्क्यातील घसरगुंडीने वाढली धाकधूक

Maharashtra Election 2019: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील ६७ मतदारसंघांपैकी ४४ मतदारसंघांतील मतदारांनी मागील वेळेपेक्षा निरूत्साह दाखवल्याने मतांच्या टक्क्यात घसरगुंडी झाली आहे. ...

मुंबईत मतदारांमध्ये दिसला निरुत्साह - Marathi News | Maharashtra Election 2019: Voters in Mumbai appear discouraged | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मतदारांमध्ये दिसला निरुत्साह

Maharashtra Election 2019: मुसळधार पावसाच्या अंदाजाने धास्तावलेल्या राजकीय पक्षांनी कार्यकर्त्यांची फौज मतदार संघात उतरविली होती. ...

खळबळजनक! नेव्हल कॉलनीत लिफ्टमध्ये अडकून महिलेचा मृत्यू - Marathi News | Sensational! Woman died in a lift in a Naval colony | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! नेव्हल कॉलनीत लिफ्टमध्ये अडकून महिलेचा मृत्यू

कफपरेड पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद  ...

 तुम्ही कोण आहेत हे महत्वाचे नाही तर तुम्ही काय करता हे अतिशय महत्वाचे : अमृत देशमुख - Marathi News | No matter who you are, what you do is very important: Amrit Deshmukh | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : तुम्ही कोण आहेत हे महत्वाचे नाही तर तुम्ही काय करता हे अतिशय महत्वाचे : अमृत देशमुख

वाचन प्रेरणा दिनानिमित्त बालगोपाळांचा खास कार्यक्रम आयोजित केला होता.  ...

पोलीस स्मृती दिनानिमित्त राज्यपालांचे हुतात्म्यांना अभिवादन - Marathi News | Greetings of Governor's Martyrs on Police Remembrance Day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस स्मृती दिनानिमित्त राज्यपालांचे हुतात्म्यांना अभिवादन

शहीद कुटुंबियांची घेतली भेट ...