लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
PMC बँक घोटाळा : आरबीआयच्या निवृत्त अधिकाऱ्याची बँकेचा प्रशासक म्हणून नियुक्ती - Marathi News | PMC bank scam : Appointment of RBI Retired Officer as Bank Administrator | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :PMC बँक घोटाळा : आरबीआयच्या निवृत्त अधिकाऱ्याची बँकेचा प्रशासक म्हणून नियुक्ती

PMC Bank Scam : याप्रकरणी आता पुढील सुनावणी ४ डिसेंबरला ठेवण्यात आली आहे. ...

लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या विवाहितेचा छळ; भावाने केली पोलिसात तक्रार - Marathi News | Domestic Voilence with married women who settled in the United States after marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या विवाहितेचा छळ; भावाने केली पोलिसात तक्रार

गुन्हा दाखल; ई-मेलद्वारे महिला आयोगाकडे तक्रार ...

सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी आरक्षित - Marathi News | Reservation for Solapur Zilla Parishad Presidency reserved for SC | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी आरक्षित

महिला किंवा पुरूष उमेदवारांना आता पदावर मिळणार संधी ...

टिकटॉक अ‍ॅपविरोधातील याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार  - Marathi News | The High Court's refusal to immediately hearing on a petition against the Tiktok app | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टिकटॉक अ‍ॅपविरोधातील याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार 

टिकटॉकमुळे तरूणाईवर विपरीत परिणाम होत असल्याने त्यावर बंदीची मागणी करत मुंबईतील एका गृहिणीने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ...

‘मिसिंग लिंक’ने एक्स्प्रेस वेवरील वाहतूककोंडी टळणार - Marathi News | Missing link will prevent traffic congestion on the expressway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मिसिंग लिंक’ने एक्स्प्रेस वेवरील वाहतूककोंडी टळणार

खंडाळा घाटातील वाहतूककोंडीला वेगवान व पर्यायी रस्ता म्हणून हा मिसिंग लिंक उभा राहणार ...

लोकमत इम्पॅक्ट ! ... 'त्या' शेतकरी माऊलीला हाँगकाँगमधील दात्याचा मदतीचा हात - Marathi News | Opinion Impact! ... a donor's hand in Hong Kong to 'that' farmer women of beed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लोकमत इम्पॅक्ट ! ... 'त्या' शेतकरी माऊलीला हाँगकाँगमधील दात्याचा मदतीचा हात

पोलिसांचे सहाय्य : सायबर तज्ज्ञ रवी पाटील यांना सोशल मिडीयावरून समजली बातमी ...

कबड्डी : शारदाश्रम वि. डिसोझा स्कूलमध्ये अंतिम लढत - Marathi News | Kabaddi: Sharadashram Vs. DeSouza School The final fight will play | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कबड्डी : शारदाश्रम वि. डिसोझा स्कूलमध्ये अंतिम लढत

शारदाश्रम विद्या मंदिर मुलांचे माध्यमिक विद्यालय संघाने श्री हशू अडवाणी मेमोरियल स्कूलचा २७ गुणांनी पराभव केला ...

धक्कादायक! पंजाबहून आलेल्या तरूणीवर मुंबईत अत्याचार - Marathi News | Shocking! Girl raped in mumbai who came from punjab | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! पंजाबहून आलेल्या तरूणीवर मुंबईत अत्याचार

याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...