लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
फेसबुकला पडली सुंदर अक्षराची भुरळ; डॉक्टर होण्याची श्रेयाची इच्छा - Marathi News | Facebook is full of beautiful characters; Shreya wants to be a doctor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेसबुकला पडली सुंदर अक्षराची भुरळ; डॉक्टर होण्याची श्रेयाची इच्छा

मंत्री बच्चू कडू यांच्याकडून कौतुक ...

6 वर्षात महिलांवरील अत्याचारांचे 1 लाखांवर गुन्हे, गुन्ह्यांचा वाढता आलेख - Marathi News | Over a lakh crimes against women in six years, a growing number of crimes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :6 वर्षात महिलांवरील अत्याचारांचे 1 लाखांवर गुन्हे, गुन्ह्यांचा वाढता आलेख

महिला, तरुणींवरील अत्याचाराच्या बहुतांश घटना या एकतर्फी प्रेम आणि लैंगिक वासनेतून घडल्याचे तपासातून पुढे आले आहे ...

Breaking : मुलुंडमध्ये लिफ्ट दुर्घटनेत एकाचा मृत्यू                 - Marathi News | One died in a lift accident in Mulund | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Breaking : मुलुंडमध्ये लिफ्ट दुर्घटनेत एकाचा मृत्यू                

लिफ्टच्या दुरावस्थेसंदर्भात वेळोवेळी स्थानिक नागरिकांनी विकासकाकडे तक्रार केली होती. ...

एमडी विक्रीसाठी आलेल्या दुकलीला पोलिसांनी केले गजाआड     - Marathi News | Accused arrested by police who came for selling MD drugs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एमडी विक्रीसाठी आलेल्या दुकलीला पोलिसांनी केले गजाआड    

त्यांच्याकडून १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ...

अलिबागमध्ये  म.रा.वि.मं. अधिकारी संघटनेचे ४३ वे राज्यस्तरीय अधिवेशन - Marathi News | MRVM the Officers Association Convention in Alibaug | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अलिबागमध्ये  म.रा.वि.मं. अधिकारी संघटनेचे ४३ वे राज्यस्तरीय अधिवेशन

वीज क्षेत्रात झपाट्याने होत असलेले बदल, आव्हाने, ग्राहकाभिमुख उत्तमोत्तम सेवा, अधिकाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, वीज क्षेत्र विषयक भविष्यकालीन उपाययोजना याबाबत सदर अधिवेशनात तपशीलवार चर्चा होणार आहे. ...

प्रदूषित मुंबई; हवेच्या गुणवत्तेला ठेंगा; महापालिका अर्थसंकल्पात ठोस सुधारणा नाही - Marathi News | Polluted Mumbai; Air quality; There is no concrete improvement in the municipal budget | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रदूषित मुंबई; हवेच्या गुणवत्तेला ठेंगा; महापालिका अर्थसंकल्पात ठोस सुधारणा नाही

पर्यावरणप्रेमींची खंत ...

अशोक चव्हाणांना वाहतूक कोंडीचा फटका ; पायी चालत गांधी भवन गाठले - Marathi News | Ashok Chavan gets traffic congestion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशोक चव्हाणांना वाहतूक कोंडीचा फटका ; पायी चालत गांधी भवन गाठले

दर बुधवारी कुलाबा येथील पक्ष कार्यालयात अशोक चव्हाण हे लोकदरबार भरवतात. ...

Budget 2020: मुंबईतील रेल्वे प्रवाशांना ठेंगा; रेंगाळलेल्या प्रकल्पांसाठी फक्त ५५० कोटींची तरतूद - Marathi News | Budget 2020: Central and state governments provide 50 percent financial support for the MUTP project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Budget 2020: मुंबईतील रेल्वे प्रवाशांना ठेंगा; रेंगाळलेल्या प्रकल्पांसाठी फक्त ५५० कोटींची तरतूद

अर्थसंकल्पात अपुरी तरतूद ...