लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
दादर चौपाटी, वरळी किल्ल्याचे सुशोभीकरण; आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील प्रकल्पांना प्राधान्य - Marathi News | Dadar Chowpatty, Ornamental Fort Worli; Priority to projects in Aditya Thackeray's concept | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादर चौपाटी, वरळी किल्ल्याचे सुशोभीकरण; आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील प्रकल्पांना प्राधान्य

पालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद ...

पत्रकार स्वतंत्र विचारसरणीचा असावा, त्याला पक्षाचे लेबल लागू नये-  मुख्यमंत्री - Marathi News | The journalist should be independent-minded- CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्रकार स्वतंत्र विचारसरणीचा असावा, त्याला पक्षाचे लेबल लागू नये-  मुख्यमंत्री

ज्येष्ठ पत्रकार तसेच लोकमतचे सल्लागार संपादक दिनकर रायकर यांना कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार प्रदान ...

महापालिकेत तब्बल ३७ हजार पदे रिक्त; नोकर भरती रद्द करण्याचा निर्णय - Marathi News | About 37,000 vacant posts in the municipality; Decision to cancel recruitment of servants | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेत तब्बल ३७ हजार पदे रिक्त; नोकर भरती रद्द करण्याचा निर्णय

कामगार संघटनांचा विरोध, नागरी सुविधांवर परिणाम होण्याची व्यक्त केली भीती ...

एसआरएच्या १३ हजार बेकायदा रहिवाशांवर कारवाईची टांगती तलवार - Marathi News | Sword of action against 13,000 illegal residents of the SRA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसआरएच्या १३ हजार बेकायदा रहिवाशांवर कारवाईची टांगती तलवार

रहिवासाचे पुरावे नसल्यास ४८ तासांत कारवाई; उच्च न्यायालयाची एसआरएला सूचना ...

सरकार महिला आयोग अकार्यान्वित करू शकत नाही- उच्च न्यायालय - Marathi News | The government cannot disable the Women's Commission - the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकार महिला आयोग अकार्यान्वित करू शकत नाही- उच्च न्यायालय

राज्य सरकारला खडसावले ...

महावितरणचा डोलारा कोसळतोय; सहा हजार ८०० कोटींची तूट कमी करण्यासाठी ग्राहकांच्या खिशात हात - Marathi News | Mahavitaran Hands in the pockets of consumers to reduce the deficit of 6 thousand 800 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महावितरणचा डोलारा कोसळतोय; सहा हजार ८०० कोटींची तूट कमी करण्यासाठी ग्राहकांच्या खिशात हात

महाराष्ट्रात वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीच्या ढासळत्या ताळेबंदामुळे कंपनीची तूट सहा हजार ८०० कोटी रुपये झाली आहे. ...

...म्हणून वडिलांनीच केला ‘निनावी कॉल’; बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्याविरुद्ध तक्रार - Marathi News | ... so the father made the 'anonymous call'; Complaint against a bomber | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून वडिलांनीच केला ‘निनावी कॉल’; बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्याविरुद्ध तक्रार

मुंबई : पोलिसांना निनावी फोन येण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. मात्र आपल्या मुलीला त्रास देणाऱ्याला धडा शिकविण्यासाठी तिच्या वडिलांनीच ... ...

मेट्रो-७ मार्गिकेचे काम संथगतीने करणाऱ्या कंपनीचे कंत्राट एमएमआरडीएने केले रद्द - Marathi News | MMRDA suspends contractor of Metro-7 route | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो-७ मार्गिकेचे काम संथगतीने करणाऱ्या कंपनीचे कंत्राट एमएमआरडीएने केले रद्द

मुंबई : दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या मेट्रो मार्गिकेचे काम एमएमआरडीएमार्फत करण्यात येत आहे. एमएमआरडीएने या मार्गिकेच्या विविध ... ...