लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Video : संकट काळात मास्कचा काळाबाजार होतोय, मोक्का लावा; आशिष शेलांराची मागणी - Marathi News | During the crisis, the mask is being black marketed; apply Mcoca, The demand of Ashish Shelar pda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : संकट काळात मास्कचा काळाबाजार होतोय, मोक्का लावा; आशिष शेलांराची मागणी

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यभर मास्कचा तुटवडा भासत आहे. ...

coronavirus: 'जवा नवीन पोपट हा, लागलाय घरामंदीच राहा, असं सांगायला' - Marathi News | coronavirus: A new parrot is beginning to grow, suggesting that the stay at home in corona lock down | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus: 'जवा नवीन पोपट हा, लागलाय घरामंदीच राहा, असं सांगायला'

सोशल मीडियात इटली, जर्मनी, अमेरिका आणि विदेशातील भारतीयांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. तेथील परिस्थिती सांगत कोरोनाबद्दल घ्यावयाच काळजी ...

CoronaVirus in Mumbai: कोरोनाचा दहावा रुग्ण सापडल्यानंतर कसा वाढला आकडा; हा चार्ट पाहून बसेल धक्का - Marathi News | Coronavirus Latest Mumbai News: How Patient Increases after 10; you shocked hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus in Mumbai: कोरोनाचा दहावा रुग्ण सापडल्यानंतर कसा वाढला आकडा; हा चार्ट पाहून बसेल धक्का

Coronavirus Latest Pune News मुंबई, नागपूरनंतर काल सांगलीच्या इस्लामपूरातही कोरोनाचे चार रुग्ण आढळले आहेत. रत्नागिरीमध्येही एक रुग्ण आहे. हे सर्वजण परदेशातून आलेले आहेत. ...

coronavirus : भाजीपाला, दूध, अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत ठेवणार - अजित पवार - Marathi News | coronavirus latest mumbai News: Keeping continue supply of vegetables, milk, cereals - Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : भाजीपाला, दूध, अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत ठेवणार - अजित पवार

भाजीपाला, फळे, दूध, अन्नधान्य आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायमस्वरुपी सुरळीत ठेवण्यात येणार असल्याने नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करु नये. ...

Coronavirus : ग्राहकांना सोशल डिस्‍टन्सिंग ठेवण्‍याचे आवाहन; वीज कंपन्यांही सरसावल्या - Marathi News | Coronavirus Electricity companies appeal to consumers to keep social distance SSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : ग्राहकांना सोशल डिस्‍टन्सिंग ठेवण्‍याचे आवाहन; वीज कंपन्यांही सरसावल्या

Coronavirus : कोरोना व्‍हायरससंदर्भात जारी केलेल्‍या सूचनेनंतर वीज कंपन्यांनी आपल्‍या ग्राहकांना घरामध्‍येच राहत डिजिटल पेमेंट्स मोड्स सुविधेचा लाभ घेण्‍याचे आवाहन केले ...

कोटींच्या मास्कचा काळाबाजार उघड, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई  - Marathi News | Crores rupes Mask black marketing busted, Mumbai police taken big action pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोटींच्या मास्कचा काळाबाजार उघड, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई 

देशमुख यांच्यासोबत पोलीस आयुक्त परमबिर सिंह हे देखील उपस्थित होते.  ...

coronavirus : महाराष्ट्रात येत्या ३१ मार्चपर्यंत बंदी आदेश, हे नियम होणार लागू - Marathi News | coronavirus: Ban orders until March 31 in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : महाराष्ट्रात येत्या ३१ मार्चपर्यंत बंदी आदेश, हे नियम होणार लागू

संपूर्ण महाराष्ट्रात येत्या 31 मार्चपर्यंत बंदी आदेश लागू करण्याची अधिसूचना आज मुख्य सचिव अजोय मेहता यांनी जारी केली. ...

Coronavirus: जनता कर्फ्यूनंतर अतिउत्साहींचा थाळीनाद सर्कशीच्या खेळासारखा; कलावंतांची टीका - Marathi News | Coronavirus: Health minister Rajesh Tope announces exclusion of essential services from newspaper vendors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: जनता कर्फ्यूनंतर अतिउत्साहींचा थाळीनाद सर्कशीच्या खेळासारखा; कलावंतांची टीका

coronavirus : त्यापैकी काहींनी फटाके फोडले. हा सर्व प्रकार म्हणजे सर्कशीतल्या खेळांसारखा आहे अशी टीका अभिनेत्री रिचा चढ्ढाने केली. असाच टीकेचा सूर अभिनेत्री सोनम कपूर, निमरत कौर यांसह बॉलिवूडमधील काही मंडळींनी लावला आहे. ...