लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Coronavirus : गो कोरोना, गो म्हणत मुंबईकरांनी उभारली गुढी - Marathi News | Coronavirus GO CORONA GUDI ON GUDI PADWA IN MUMBAI sss | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : गो कोरोना, गो म्हणत मुंबईकरांनी उभारली गुढी

Coronavirus : काही ठिकाणी गुढी उभारताना रांगोळी देखील काढण्यात आली. या रांगोळीतून गो कोरोना, गो असे संदेश देण्यात आले. ...

Coronavirus : ...म्हणून जनता घरात थांबली; ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं 'पॉवर'फुल कारण - Marathi News | Coronavirus people stay home because of power supply says nitin raut SSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : ...म्हणून जनता घरात थांबली; ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं 'पॉवर'फुल कारण

Coronavirus : ऊर्जामंत्र्यांनी महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करत वीज कर्मचारी प्रत्येक आव्हान पेलण्यासाठी सक्षम असल्याचे म्हटले आहे. ...

Coronavirus : राज्यातील १५ पॉझिटिव्ह रुग्ण झाले कोरोनामुक्त!, लवकरच या रुग्णांना मिळणार डिस्चार्ज - Marathi News | Coronavirus: 15 positive patients in the state get corona-free, soon these patients will get discharge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : राज्यातील १५ पॉझिटिव्ह रुग्ण झाले कोरोनामुक्त!, लवकरच या रुग्णांना मिळणार डिस्चार्ज

Coronavirus : राज्यात मंगळवारी कोरोनाबाधितांचा आकडा १०७ वर पोहोचला आहे. एकीकडे रुग्णांचा आकडा वाढत असताना रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय आदी पालिकेचे कर्मचारी, अधिकारी रुग्ण बरे कसे होतील यासाठी प्रयत्न करत आहेत. ...

CoronaVirus in Mumbai: धक्कादायक! कस्तुरबा हॉस्पिटलच्या पाच डॉक्टरांना कोरोनाची लागण? - Marathi News | Shocking! Corona suspected in five other doctors including Kasturba Hospital hrb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus in Mumbai: धक्कादायक! कस्तुरबा हॉस्पिटलच्या पाच डॉक्टरांना कोरोनाची लागण?

डॉक्टरांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांना मास्क आणि अन्य साहित्याचा पुरवठा करावा अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे.  ...

Coronavirus : २१ दिवसांचा लॉक डाऊन; जीवनावश्यक साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड - Marathi News | Coronavirus Covid-19 scare Mumbaikars crowd markets for grocery items SSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : २१ दिवसांचा लॉक डाऊन; जीवनावश्यक साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड

Coronavirus : जीवनावश्यक साहित्य खरेदी करतानाच एटीएम बाहेर देखील पैसे काढण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात गोळा झाले होते. ...

CoronaVirus in Mumbai: लाईन है खडी! मुंबईकरांचा दिसला संयम; भाजीपाला घेण्यासाठी रांगेत उभे - Marathi News | Coronavirus Latest Mumbai News people stood in line to get vegetables hrb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus in Mumbai: लाईन है खडी! मुंबईकरांचा दिसला संयम; भाजीपाला घेण्यासाठी रांगेत उभे

कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. हा संसर्ग थांबवण्यासाठी राज्य सरकारने १४४ कलम लागू केले आहे. ...

Coronavirus : होम क्वारंटाइन केलं असताना नसता प्रताप केला अन् अंगाशी आला - Marathi News | Coronavirus : When both are the home quarantine and went to home, police taken action on both pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : होम क्वारंटाइन केलं असताना नसता प्रताप केला अन् अंगाशी आला

Coronavirus : तिघांना पालिकेने पवई येथे होम क्वारंटाईनसाठी व्यवस्था केलेल्या ठिकाणी पाठविण्यात आले आहेत. ...

सावधान! विनाकारण घराबाहेर पडणे भोवणार; पोलिसांकडून ११२ गुन्हे दाखल - Marathi News | Careful! Being outdoors without reason will be costly; 112 cases were registered by police pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावधान! विनाकारण घराबाहेर पडणे भोवणार; पोलिसांकडून ११२ गुन्हे दाखल

मुंबई पोलिसांची कारवाई ...