लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
खळबळजनक! ८ वर्षाच्या मुलावर २५ वर्षाच्या नराधमाने केले लैंगिक अत्याचार  - Marathi News | An 8-year-old boy was sexually abused by a 25-year-old man | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! ८ वर्षाच्या मुलावर २५ वर्षाच्या नराधमाने केले लैंगिक अत्याचार 

पोलिसांनी आरोपी विरोधात पॉक्सोचा गुन्हा नोंद केला असून काल रात्री आरोपीला सायन येथून अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पालकांची झोप उडाली आहे.  ...

मुंबई महानगरातील सर्व प्रवासी सेवांची तिकिटे एकाच अँपवर - Marathi News | Tickets for all passenger services in Mumbai metropolis on a single amp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महानगरातील सर्व प्रवासी सेवांची तिकिटे एकाच अँपवर

तीन वर्षे चर्चेच्या गु-हाळानंतर महत्वाकांक्षी प्रणालीला चालना ...

बकरी ईद निमित्त सरकारी निर्देशांचे पालन करा - Marathi News | Follow government instructions on the occasion of Goat Eid | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बकरी ईद निमित्त सरकारी निर्देशांचे पालन करा

इंडियन मुस्लिम फॉर डेमोक्रेसीतर्फे आवाहन  ...

भाऊचा धक्का ते मांडवा  जलमार्गावर रो पॅक्स सेवा सुरु करा - Marathi News | Start row pack service on Bhaucha Dhakka to Mandwa waterway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाऊचा धक्का ते मांडवा  जलमार्गावर रो पॅक्स सेवा सुरु करा

ऑल इंडिया पॅसेन्जर्स असोसिएशनची मागणी ...

'कोरोनामुळे राम मंदिराच्या पायाभरणीसाठी सध्याचं वातावरण मंगलमय नाही' - Marathi News | 'Ram temple is a matter of identity, but the current environment is not conducive for laying the foundation' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कोरोनामुळे राम मंदिराच्या पायाभरणीसाठी सध्याचं वातावरण मंगलमय नाही'

‘‘कोरोनाविरुद्ध कसं लढता येईल, यावर आम्ही विचार करतोय. पण, काही लोकांना वाटतंय की मंदिर उभारल्यानं कोरोना जाईल. त्यामागे काही कारण असू शकतं. मात्र, सध्या कोरोनावर लक्ष द्यायला हवं. ...

'महाराष्ट्र निवडणूक आयोगाचा सोशल मीडिया भाजपाच्या IT सेलने वापरला, चौकशी करा' - Marathi News | 'Investigate use of Maharashtra Election Commission's social media accounts' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाराष्ट्र निवडणूक आयोगाचा सोशल मीडिया भाजपाच्या IT सेलने वापरला, चौकशी करा'

महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी फेसबुकवर निवडणुकी संदर्भात जनजागृती करण्यासाठी Chief Electoral Officer Maharashtra या नावाने पेज सुरु केले होते. ...

भावोजींना डबल संधी, सिद्धीविनायक ट्रस्टच्या अध्यक्षपदी 'पुनश्च आदेश बांदेकर' - Marathi News | 'Adesh Bandekar' as Chairman of Siddhivinayak Trust in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भावोजींना डबल संधी, सिद्धीविनायक ट्रस्टच्या अध्यक्षपदी 'पुनश्च आदेश बांदेकर'

बांदेकर यांच्याकडे २४ जुलै 2017 रोजी सर्वप्रथम या ट्रस्टचे अध्यक्ष बनले होते, पुढील तीन वर्षांसाठी म्हणजेच 24 जुलै 2020 पर्यंत ते विश्वस्त मंडळाचे अध्यक्षपद राहणार होते. ...

चहावाल्या मुलास शिक्षणासाठी पोलीस शिपायाने केली मदत, थेट गृहमंत्र्यांनी घेतली दखल - Marathi News | The help given by the police constable for the education of the tea boy, was directly noticed by the Home Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चहावाल्या मुलास शिक्षणासाठी पोलीस शिपायाने केली मदत, थेट गृहमंत्र्यांनी घेतली दखल

मुंबईच्या वरळी येथील पोलीस कार्यालयात कर्तव्यावर असलेल्या ओंकार व्हनमारे यांनी दादर (माटुंगा) येथे एका 14 वर्षीय चहाविक्रेत्या मुलाला शैक्षणिक साहित्य घेऊन घेण्यासाठी मदत केली. ...