मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९’ म्हणजे आरटीईअंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे ...
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.३७ टक्के झाले असून मृत्युदर ३.१ टक्के आहे. दिवसभरात ११ हजार १५८ रुग्ण बरे झाले, तर आतापर्यंत ५ लाख ७३ हजार ५५९ रुग्ण कोविडमुक्त झाले. ...
अदानी ग्रुप जीव्हीके एअरपोर्ट डेव्हलपर्स लिमिटेडकडून मुंबई विमानतळाचे ५०.५० टक्के समभाग खरेदी करणार आहे. याशिवाय एअरपोर्ट कंपनी आॅफ साउथ आफ्रिका आणि बिडव्हेस्ट ग्रुप यांच्याकडूनही मुंबई विमानतळाचे समभाग खरेदी करणार आहे. ...
मुंबईत कोरोनाचा प्रसार मार्च महिन्यात सुरू झाल्यापासून मास्क, ग्लोव्हज, औषध सिरिंज, सलाइन बॉटल, युरीन बॅग अशा प्रकारच्या जैविक कचºयाचे प्रमाण देवनार कचराभूमीवर वाढले आहे. ...
शाच एक ९६ वर्षांच्या किशोरी (नाव बदललेले) ज्यांना आयएलडी म्हणजे इंटरस्टिशियल फुप्फुसाचा आजार होता व त्या कोरोना पॉझिटिव्ह झाल्या; परंतु २२ दिवस त्यांनी मुलुंड येथील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात कोरोनाशी यशस्वीपणे लढा दिला आहे. ...