लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
सिगारेटची तलफ भागविण्यासाठी कॉलेज तरुणांची अनोखी शक्कल - Marathi News | Unique style of college youth to satisfy the craving for cigarettes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिगारेटची तलफ भागविण्यासाठी कॉलेज तरुणांची अनोखी शक्कल

पाचही जण महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. लॉकडाऊनच्या काळात दुकानदार सिगारेट चढ्या भावाने विकत होते. अशात लॉकडाऊनमुळे खिसाही रिकामी झाला. मात्र सिगारेटची तलफ भागविण्यासाठी या मंडळींनी सिगारेट खरेदी केल्या. ...

सहा वर्षांनंतर सभापतीची नियुक्ती, मुंबई बाजारसमितीवर मराठवाड्याला दुसऱ्यांदा संधी - Marathi News | Appointment of Chairman after six years, second chance for Marathwada on Mumbai Market Committee | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सहा वर्षांनंतर सभापतीची नियुक्ती, मुंबई बाजारसमितीवर मराठवाड्याला दुसऱ्यांदा संधी

देशातील कृषी व्यापाराची सर्वाधिक उलाढाल मुंबई बाजारसमितीमध्ये होत असते. आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ व राज्यातील ३०५ बाजारसमित्यांची शिखर संस्था म्हणूनही बाजारसमितीची ओळख आहे. ...

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट येथे भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी - Marathi News | Four killed, four seriously injured in car accident at Crawford Market in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट येथे भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरातील कॅफे जनता रेस्टॉरंटसमोर हा भीषण अपघात झाला ...

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा - Marathi News | Sushant Singh Rajput Case : Rhea was never allowed to go to the morgue, Cooper Hospital revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

Sushant Singh Rajput Case : महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पिनाक गुज्जर यांनी एका वकिलामार्फत सोमवारी सुनावणीवेळी त्याबाबतचे पत्र आयोगाला दिले. मात्र ही माहिती प्रतिज्ञपत्राद्वारे सात सप्टेंबरपर्यत सादर करण्याची सूचना आयोगाने केली आहे.     ...

त्या काकूंच्या हिशोबावर हसणाऱ्या ट्रोलर्संना स्वप्नील जोशीने सांगितला 'हिशोब'   - Marathi News | Swapnil Joshi calculated the number of trolls laughing at rs 1800 memes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :त्या काकूंच्या हिशोबावर हसणाऱ्या ट्रोलर्संना स्वप्नील जोशीने सांगितला 'हिशोब'  

सोशल मीडियात हा व्हिडीओ व्हायरल होऊन त्या काकूंची थट्टा उडवण्यात येत होती. या व्हिडीओत ती महिला घरकामाचे १८०० रुपये मागत होती, ज्या तरुणांशी ती भांडत होती त्यांनी १८०० रुपये दिल्याचं वारंवार सांगत होते ...

मंदिर-मस्जीद उघडा अन्यथा आंदोलन, वंचितनंतर रिपाइंला 'आठवले' प्रार्थनास्थळं - Marathi News | Open temple-mosque otherwise agitation, Ripain 'remembered' places of worship after deprivation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंदिर-मस्जीद उघडा अन्यथा आंदोलन, वंचितनंतर रिपाइंला 'आठवले' प्रार्थनास्थळं

भाजपाने राज्यात उद्धवा दार उघड म्हणत मंदिरे खुली करण्यासाठी आंदोलन केले. त्यानंतर, आज सोमवारी वंचित बहुजन आघाडीने पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात जाऊन मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन केले. ...

CoronaVirus News: दिलासादायक! मुंबईसह पश्चिम उपनगरात कोरोनाचा विळखा होतोय कमी  - Marathi News | CoronaVirus News: Comfortable! In the western suburbs, corona is less common | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: दिलासादायक! मुंबईसह पश्चिम उपनगरात कोरोनाचा विळखा होतोय कमी 

मुंबईसह पश्चिम उपनगरात कोरोनाचा विळखा कमी होत असल्याचे चित्र आहे. ...

अनंत चतुर्दशीसाठी मुंबई पोलीस सज्ज, ३५ हजार पोलिसांचा फ़ौजफाटा तैनात - Marathi News | Mumbai Police ready for Anant Chaturdashi, 35,000 police force deployed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनंत चतुर्दशीसाठी मुंबई पोलीस सज्ज, ३५ हजार पोलिसांचा फ़ौजफाटा तैनात

शहरातील सर्व पोलीस ठाण्यांतील  अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या हद्दीत येणाऱ्या संवेदनशिल ठिकाणे, विर्सजन पॉईंटवर विशेष बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...