लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
अंधेरी येथील आगीत एकाचा मृत्यू - Marathi News | One dies in Andheri fire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी येथील आगीत एकाचा मृत्यू

एका खासगी इमारतीमध्ये आग लागली. ...

कंगना-शिवसेना वादावर न बोलताही, मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात सगळं सांगितलं - Marathi News | Maharashtra's notoriety is being plotted, said Uddhav Thackeray on kangna ranaut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगना-शिवसेना वादावर न बोलताही, मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात सगळं सांगितलं

महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखला जातोय. मी बोलत नाही याचा अर्थ असा नाही की शांत आहे. मी मुख्यमंत्री पदावर बसलेलो आहे. मात्र, मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून, वेळ आल्यावर मी या राजकारणावरही बोलणार आहे ...

“मुंबई असो की महाराष्ट्र, एकच ब्रँड; छत्रपती शिवाजी महाराज”; नितेश राणेंनी संजय राऊतांना फटकारलं - Marathi News | Mumbai or Maharashtra, a single brand; Chhatrapati Shivaji Maharaj Says Nitesh Rane to ShivSena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“मुंबई असो की महाराष्ट्र, एकच ब्रँड; छत्रपती शिवाजी महाराज”; नितेश राणेंनी संजय राऊतांना फटकारलं

ठाकरे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रँड आहे. दुसरा महत्त्वाचा ब्रँड पवार नावाने चालतो आहे असं विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं होतं. ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी साधणार संवाद - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray will address the people of Maharashtra today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी साधणार संवाद

राज्यातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा, मराठा आरक्षणाला मिळालेली तात्पुरती स्थगिती आणि कंगना व शिवसेना यांच्यात पेटलेला वाद यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काय बोलतात, याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. ...

कंगना आज राज्यपालांची भेट घेणार , कार्यालयावरील कारवाईबाबत तक्रार करणार? - Marathi News | Kangana Ranaut to meet Governor bhagat singh koshyari today, complain about office action? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगना आज राज्यपालांची भेट घेणार , कार्यालयावरील कारवाईबाबत तक्रार करणार?

मुंबई महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वी तिच्या कार्यालयातील अनधिकृत बंधकामावर कारवाई केली होती. त्या पार्श्वभूमीवर कंगना राणौत आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे. ...

राज ठाकरेंच्या भविष्याबाबत संजय राऊतांना चिंता; शिवसेनेसोबत मतभेद असतील, पण... - Marathi News | Sanjay Raut worried about Raj Thackeray future; There will be differences with Shiv Sena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज ठाकरेंच्या भविष्याबाबत संजय राऊतांना चिंता; शिवसेनेसोबत मतभेद असतील, पण...

कंगना प्रकरणावरुन मुंबई आणि महाराष्ट्राची देशात बदनामी होत असताना राज ठाकरेंचं मौन हे आगामी काळातील नव्या राजकीय समीकरणासाठी तर नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. ...

"ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल, त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल" - Marathi News | "Mumbai will start collapsing from the day the Thackeray brand collapses."- Sanjay Raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल, त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल"

ठाकरे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा ब्रँड आहे. महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल, त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल ...

जगाची नाही, मुंबई महाराष्ट्राच्या बापाची; शिवसेनेने पुन्हा ठणकावले - Marathi News | Not of the world, Mumbai belongs to Maharashtra; - Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जगाची नाही, मुंबई महाराष्ट्राच्या बापाची; शिवसेनेने पुन्हा ठणकावले

महाराष्ट्राची राजधानी मुंबईस ग्रहण लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे ग्रहण उपरे लावत आहेत. पण त्यांना बळ देण्यासाठी परंपरेप्रमाणेच आपल्यातलेच घरभेदी सरसावले आहेत. ...