लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
बांबू-पत्र्याच्या छपराखाली सुरू झालेली कीर्तन संस्था झाली ८० वर्षांची - Marathi News | The kirtan institute started under the roof of bamboo leaves is 80 years old | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बांबू-पत्र्याच्या छपराखाली सुरू झालेली कीर्तन संस्था झाली ८० वर्षांची

संस्थेने आध्यात्मिकतेबरोबर सामाजिक प्रबोधनाची सांगड घातली असून, देश-विदेशात संस्थेचा लौकिक आहे. ...

प्रदूषणामुळे कोरोनासह ग्लोबल वॉर्मिंगचेही चटके, अहवालातील निष्कर्ष - Marathi News | Pollution also affects global warming, including corona, the report concludes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रदूषणामुळे कोरोनासह ग्लोबल वॉर्मिंगचेही चटके, अहवालातील निष्कर्ष

लॉकडाऊनमुळे कार्बन उत्सर्जन ४ ते ७ टक्के घटल्याचा अंदाज आहे. विशेषत: एप्रिल २०२० मध्ये लॉकडाऊनचा पहिला टप्पा सुरू होता तेव्हा गतवर्षीच्या तुलनेत उत्सर्जन १७ टक्के घटले होते. ...

तो हल्ला म्हणजे शिवसैनिकांची संतप्त, उत्स्फूर्त प्रतिक्रिया; संजय राऊत यांची भूमिका - Marathi News | Maharashtra is the state of law, No matter who takes the law into their own hands, it will not be tolerated - Sanjay Raut  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तो हल्ला म्हणजे शिवसैनिकांची संतप्त, उत्स्फूर्त प्रतिक्रिया; संजय राऊत यांची भूमिका

हे कायद्याचेच राज्य आहे, असे सांगून त्यांनी विरोधकांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून दिली. ...

निवृत्त नौदल अधिका-याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आंदोलन  - Marathi News | Protest against the beating of a retired naval officer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवृत्त नौदल अधिका-याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आंदोलन 

मारहाण केल्याप्रकरणी कलम ४५२ हे अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन ...

मुंबई महानगरांतले मजूर सरकारी मदतीपासून वंचित - Marathi News | Workers in Mumbai metropolis deprived of government assistance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महानगरांतले मजूर सरकारी मदतीपासून वंचित

अर्थसहाय्य मिळविणा-या मजूरांची संख्या फक्त साडे पाच टक्के   ...

फनेल झोन बाधित रहिवाशांच्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेणार - Marathi News | The funnel zone will make a positive decision to redevelop the buildings of the affected residents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फनेल झोन बाधित रहिवाशांच्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेणार

बाधित इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी उंचीची मर्यादा आहे ...

मुंबई मेट्रो : नऊ महिन्यानंतरही उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत - Marathi News | Mumbai Metro: Candidates waiting for jobs even after nine months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मेट्रो : नऊ महिन्यानंतरही उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत

ट्रेनिंगची वा जॉइनिंगची तारिख प्राप्त झालेली नाही ...

कोविड-१९ नंतरही ग्लोबल वॉर्मिंगचे चटके - Marathi News | Even after Kovid-19, the clicks of global warming | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोविड-१९ नंतरही ग्लोबल वॉर्मिंगचे चटके

लॉकडाऊन हटले आणि प्रदूषण वाढले ...