लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
...म्हणून कंगना राणौतला दिली ‘Y’ दर्जाची सुरक्षा, मोदी सरकारने सांगितलं खरं कारण - Marathi News | actress kangana ranauts y plus security cover came on her fathers request | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून कंगना राणौतला दिली ‘Y’ दर्जाची सुरक्षा, मोदी सरकारने सांगितलं खरं कारण

केंद्राने कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला. मात्र आता वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यामागचं खरं कारण समोर आलं आहे.  ...

बकऱ्यांना चारा टाकण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग - Marathi News | Harassment of a minor girl who went to feed the goats | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बकऱ्यांना चारा टाकण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग

एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...

बांबू-पत्र्याच्या छपराखाली सुरु झालेली कीर्तन संस्था झाली ८० वर्षांची   - Marathi News | The kirtan institute started under the roof of bamboo leaves is 80 years old | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बांबू-पत्र्याच्या छपराखाली सुरु झालेली कीर्तन संस्था झाली ८० वर्षांची  

अखिल भारतीय कीर्तन संस्थेची ८० वर्षांची वाटचाल ...

माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या सहाही शिवसैनिकांना जामीन - Marathi News | Bail granted to six Shiv Sainiks who were beating a former naval officer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या सहाही शिवसैनिकांना जामीन

कांदिवलीतील समतानगरमध्ये लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात राहणारे निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना काल शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. ...

सुशांत प्रकरण : ड्रग्स पेडलर्सविरोधातील तपासाला वेग, मुंबई-गोव्यात अनेक ठिकाणी NCBचे छापे - Marathi News | sushant singh rajput case drugs angle ncb raid in mumbai and goa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांत प्रकरण : ड्रग्स पेडलर्सविरोधातील तपासाला वेग, मुंबई-गोव्यात अनेक ठिकाणी NCBचे छापे

चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे, एनसीबीच्या पथकाने ड्रग्स पेडलर्सच्या ठिकानांवर छापे टाकले. अनुज केशवानीच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे, एनसीबीच्या पथकाने ही छापेमारी केली. ...

"शिवसैनिकांनीच मारहाण केली, राष्ट्रपती राजवट लागू करा", 'त्या' अधिकाऱ्याच्या मुलीची मागणी - Marathi News | Daughter of exNavy officer beaten Shiv Sena workers demands President's rule Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शिवसैनिकांनीच मारहाण केली, राष्ट्रपती राजवट लागू करा", 'त्या' अधिकाऱ्याच्या मुलीची मागणी

कांदिवली येथे राहणाऱ्या अधिकाऱ्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

जेईई मेनमध्ये राज्यात पहिला आलेला 'स्वयं' सोशल मिडियापासून दूर - Marathi News | Far from being the first ‘self’ social media in the state in JEE Main | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेईई मेनमध्ये राज्यात पहिला आलेला 'स्वयं' सोशल मिडियापासून दूर

कोविड काळ कठीण मात्र संसर्गाची भीती वाटली नाही... ...

"हा तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सगळ्यात मोठा अवमान"; शिवसेनेचा विरोधकांवर प्रहार - Marathi News | Shiv Sena attacked the opposition for teaches Maharashtra national unity over Kangana Ranaut Issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"हा तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सगळ्यात मोठा अवमान"; शिवसेनेचा विरोधकांवर प्रहार

बाळासाहेब ठाकरे यांनी दुसऱया हातात स्वाभिमानाचा निखारा ठेवला. त्या निखाऱयावर राख साचली आहे, असे कुणास वाटत असेल तर त्यांनी फक्त एक फुंकर मारून पाहावे असा इशाराही शिवसेनेने दिला आहे. ...