मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन कसं काय, हार्दीक भाऊ? अशी टॅगलाईन देत हार्दीक पांड्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत हार्दीक चक्क मराठीत बोलताना दिसून येत आहे. ...
Corona vaccination : देशभरात आता राज्यासह मुंबईत कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होणार आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, फ्रंटलाइनमध्ये काम करणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांना आणि कर्मचाऱ्यांना लसीकरण प्रक्रियेसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. ...
भाडेतत्त्वावर दाेन कॅमेरे घेऊन ते लंपास करणाऱ्या दोघांना आरे पोलिसांनी बुधवारी अटक केली. दोघेही नवोदित गायक असून यूट्युबवरील त्यांच्या गाण्याच्या व्हिडीओमुळे ते पोलिसांच्या तावडीत सापडले. ...
Student News : बेस्ट कर्मचारी वसाहत परळ येथे राहणारी आणि बेस्ट कर्मचारी यांची मुलगी आलिया अब्दुल रजाक मुल्ला हिची सिंगापूरनंतर आता उच्च शिक्षणासाठी अमेरिकेच्या व्हीटॉन युनिव्हर्सिटीमध्ये निवड झाली आहे. ...
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गुरुवारी मुंबईत दिवसभर ढगाळ वातावरण नोंदविण्यात आले. कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम दिशेला पुढे सरकत असून, मुंबई आणखी दोन दिवस ढगाळ नोंदविण्यात येईल. ...
आला थंडीचा महिना, चला शेकोटी पेटवा.... म्हणत देशात हिवाळ्यातील गुलाबी थंडीची मजा घेण्यात येत आहे. उबदार कपडे, गरमागरम चहा आणि निसर्गरम्य वातावरणाचा आनंद नागरिक घेत आहेत. ...
Mumbai Home News : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईतील गृहविक्रीची संख्या ६० टक्क्यांनी वाढली असतानाच नोव्हेंबर महिन्यातील गृहविक्री गेल्या ९ वर्षांतील सर्वाधिक असल्याची माहिती हाती आली आहे. ...