लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ - Marathi News | After Delhi, Mumbai High Court also threatened to blow up with a bomb; chaos in both courts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ

दिल्ली उच्च न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने न्यायालयाच्या आवारात घबराट पसरली आहे. एका धमकीच्या ईमेलमध्ये पाकिस्तान आणि तामिळनाडूचा उल्लेख आहे. तर आता मुंबई उच्च न्यायालयालाही धमकी आल्याची माहिती समोर आली. ...

Mumbai: गोरेगावमधील 'हा' उड्डाणपूल पाडण्याचा मुंबई महापालिकेने घेतला निर्णय - Marathi News | Mumbai: Mumbai Municipal Corporation has decided to demolish 'Ha' flyover in Goregaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: गोरेगावमधील 'हा' उड्डाणपूल पाडण्याचा मुंबई महापालिकेने घेतला निर्णय

हा उड्डाणपूल पश्चिम द्रुतगती महामार्गाला थेट जोडतो. रेडिसन हॉटेलपासून 'रुस्तमजी ओझोन' परिसरापर्यंत हा पूल आहे. ...

बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने - Marathi News | Ambitious agreement for work on 157 km of bullet train, Mumbai-Ahmedabad travel will be faster | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने

Bullet Train Mumbai to Ahmedabad: सध्या ५०० मीटर वायडक्टचे काम पूर्ण झाले असून, सुमारे १० किमीपेक्षा जास्तचा मार्ग तयार होईल. ...

Prabhadevi Bridge: मोठी बातमी! प्रभादेवी ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग... - Marathi News | Elphinstone Bridge to be closed from midnight tomorrow; Know alternative routes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Prabhadevi Bridge: मोठी बातमी! प्रभादेवी ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

Elphinstone Prabhadevi Bridge: एल्फिन्स्टन ब्रिज पाडून नवीन उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येणार आहे. ...

मध्य रेल्वेवर १७ लाख विना तिकीट प्रवासी; १०० कोटींच्या दंडाची प्रवाशांकडून वसुली - Marathi News | Central Railway collects fine of Rs 100 crore from 17 lakh ticketless passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेवर १७ लाख विना तिकीट प्रवासी; १०० कोटींच्या दंडाची प्रवाशांकडून वसुली

ऑगस्ट महिन्यात विनातिकीट प्रवाशांकडून ८ कोटी ८५ लाखांचा दंड वसूल ...

शिवडीत अटल सेतूच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर भलंमोठं भगदाड, तब्बल १० ते १५ फुटांचा खड्डा! - Marathi News | A huge pothole on the road leading towards Atal Setu in Sewri mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवडीत अटल सेतूच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर भलंमोठं भगदाड, तब्बल १० ते १५ फुटांचा खड्डा!

शिवडीत अटल सेतूच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर १० ते १५ फूट खोल भगदाड पडल्याची माहिती समोर आली आहे. ...

ओसी न मिळालेल्या २५ हजारांहून अधिक इमारतींना दिलासा मोठा दिलासा; मुंबईकरांसाठी सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | More than 25000 buildings owned by Mumbaikars will get Occupation Certificates Minister Ashish Shelar information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओसी न मिळालेल्या २५ हजारांहून अधिक इमारतींना दिलासा मोठा दिलासा; मुंबईकरांसाठी सरकारचा मोठा निर्णय

विविध कारणांमुळे भोगवटा प्रमाणपत्र न मिळालेल्या २५ हजारांहून अधिक इमारतींना सरकारने दिलासा दिला आहे ...

मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण... - Marathi News | A woman in Mumbai ran away with her daughter's boyfriend, taking gold jewelry with her. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...

घरातील दागिने चोरीला गेले. महिलेने पतीवर आरोप केला. याची पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तपास केल्यानंतर महिलेचं तिच्या मुलीच्याच बॉयफ्रेंडसोबत सुरू असलेलं प्रेमप्रकरण समोर आलं. ...