लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
शिवडीत अटल सेतूच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर भलंमोठं भगदाड, तब्बल १० ते १५ फुटांचा खड्डा! - Marathi News | A huge pothole on the road leading towards Atal Setu in Sewri mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवडीत अटल सेतूच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर भलंमोठं भगदाड, तब्बल १० ते १५ फुटांचा खड्डा!

शिवडीत अटल सेतूच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर १० ते १५ फूट खोल भगदाड पडल्याची माहिती समोर आली आहे. ...

ओसी न मिळालेल्या २५ हजारांहून अधिक इमारतींना दिलासा मोठा दिलासा; मुंबईकरांसाठी सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | More than 25000 buildings owned by Mumbaikars will get Occupation Certificates Minister Ashish Shelar information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओसी न मिळालेल्या २५ हजारांहून अधिक इमारतींना दिलासा मोठा दिलासा; मुंबईकरांसाठी सरकारचा मोठा निर्णय

विविध कारणांमुळे भोगवटा प्रमाणपत्र न मिळालेल्या २५ हजारांहून अधिक इमारतींना सरकारने दिलासा दिला आहे ...

मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण... - Marathi News | A woman in Mumbai ran away with her daughter's boyfriend, taking gold jewelry with her. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...

घरातील दागिने चोरीला गेले. महिलेने पतीवर आरोप केला. याची पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तपास केल्यानंतर महिलेचं तिच्या मुलीच्याच बॉयफ्रेंडसोबत सुरू असलेलं प्रेमप्रकरण समोर आलं. ...

मान्सूनचा परतीचा प्रवास कधीपासून? कसा आणि कुठे राहणार पाऊस; वाचा सविस्तर - Marathi News | When will the monsoon return? How and where will the rains stay; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मान्सूनचा परतीचा प्रवास कधीपासून? कसा आणि कुठे राहणार पाऊस; वाचा सविस्तर

return monsoon देशभरातील हवामानात बदल होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यानुसार इंडियन ओशन डायपोल हा निगेटिव्ह (मायनस) असणार असून, त्याचा हवामानावर सकारात्मक परिणाम होणार आहे. ...

अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज - Marathi News | Special final round for 11th admission starts today, students can apply till 13th | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज

11th admission 2025 last date: केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी विशेष फेरीचे वेळापत्रक पुन्हा शिक्षण विभागाने जाहीर केले आहे.  ...

बांबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी; बांबू दिनानिमित्त मुंबईत दोन दिवसांची परिषद - Marathi News | Golden opportunity for bamboo farmers; Two-day Bamboo Conference in Mumbai on the occasion of Bamboo Day | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बांबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी; बांबू दिनानिमित्त मुंबईत दोन दिवसांची परिषद

फिनिक्स फाऊंडेशन आणि महाराष्ट्र सरकारच्या ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ (MITRA) यांच्यामार्फत आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त मुंबईत दोन दिवसांची बांबू परिषद आयोजित करण्यात आली आहे. ...

भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा - Marathi News | Will not vacate houses without rental agreement, rent hike; Naigaon BDD project victims issue stern warning to MHADA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

म्हाडा आणि एल अँड टी कंपनीतर्फे बुधवारी नायगाव येथील भवानीमाता मंदिर परिसरात रहिवाशांसोबत बैठक आयोजित केली होती. ...

मुंबईत चोरीला गेलेली रायफल तेलंगणात सापडली; दोन भावांना अटक, नौदलात काम करायचा आरोपी - Marathi News | Mumbai Dubla Brothers arrested for stealing rifles and cartridges from Navy Nagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत चोरीला गेलेली रायफल तेलंगणात सापडली; दोन भावांना अटक, नौदलात काम करायचा आरोपी

पहारा देणाऱ्या नौदलाच्या जवानाला फसवून रायफल-मॅगझिनची चोरी करणाऱ्या आरोपींना अटक ...