लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पोलिसाचा 'पोलीस' बनून व्यापाऱ्याला गंडा, अटकेच्या भीतीने दिले पैसे - Marathi News | Becoming a 'policeman' of the police and robbing the trader in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसाचा 'पोलीस' बनून व्यापाऱ्याला गंडा, अटकेच्या भीतीने दिले पैसे

योगेश लाड (४३), कुंदन कदम (५०), ज्ञानेश्वर कुंटे (५१) आणि चंद्रकांत गवारे (५२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील गवारे हा माजी पोलीस अधिकारी आहे. ...

'शिवसेनेनंच हिंदुत्व सोडले, भाजपने 'सबका साथ, सबका विश्वास' निभावला' - Marathi News | Shiv Sena left Hindutva, BJP maintained 'Sabka Saath, Sabka Vishwas', Ramdas Athawale | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'शिवसेनेनंच हिंदुत्व सोडले, भाजपने 'सबका साथ, सबका विश्वास' निभावला'

भाजपने हिंदुत्वासोबतच सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास.. अशी भूमिका बजावली आहे. भाजपने हिंदुत्व सोडले नाही, याउलट मला वाटते शिवसेनेनंच हिदुत्व सोडले आहे ...

खेळणी घेताना आयएसआय मार्क तपासा, भारतीय मानक ब्युरोचा छापा - Marathi News | Check the ISI mark when buying toys, printed by Bureau of Indian Standards | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खेळणी घेताना आयएसआय मार्क तपासा, भारतीय मानक ब्युरोचा छापा

भारतीय मानक ब्युरोचा छापा, छाप्यादरम्यान नियमबाह्य खेळणी केली जप्त ...

आमच्यावर आली आहे, भीक मागण्याची वेळ, कोरोनाचं भयाण वास्तव - Marathi News | The time has come for us to beg, siituation became due to corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमच्यावर आली आहे, भीक मागण्याची वेळ, कोरोनाचं भयाण वास्तव

अनिल मंडन गेले २० वर्षे जुहू चौपाटीवर चहा विकण्याचा व्यवसाय करतात. मात्र, यावेळी सरकारने पर्यटनस्थळांवर बंदी घातल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे ...

रेल्वेत बडबड करून झोप खराब कराल, तर खबरदार! - Marathi News | If you ruin your sleep by talking on the train, beware!, new rule of railway IRCTC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेत बडबड करून झोप खराब कराल, तर खबरदार!

रेल्वेचे कर्मचारी गस्तीदरम्यान मोठ्या आवाजात बोलतात, अशादेखील तक्रारी होत्या. यासाठी रेल्वे प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. ...

'कोरोनाच्या लाटांमागून लाटा, मग शिवसेनेची लाट का येऊ शकत नाही' - Marathi News | Shiv Sena's wave after corona virus, shiv sena invasion of Delhi now - Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कोरोनाच्या लाटांमागून लाटा, मग शिवसेनेची लाट का येऊ शकत नाही'

बाबरी प्रकरणानंतरच सीमोल्लंघन करायला हवे हाेते ...

मुंबईकरांना भरली हुडहुडी! गेल्या १० वर्षांतील नीचांकी कमाल तापमानाची नोंद - Marathi News | Hudhudi full of Mumbaikars! Record lows and highs of last 10 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना भरली हुडहुडी! गेल्या १० वर्षांतील नीचांकी कमाल तापमानाची नोंद

तापमानातील घसरणीचा परिणाम; गेल्या १० वर्षांतील नीचांकी कमाल तापमानाची नोंद ...

‘वॉटर टॅक्सी’च्या उद्घाटनाने उधळणार निवडणुकीचा गुलाल? - Marathi News | Will the inauguration of 'Water Taxi' ruin the election? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘वॉटर टॅक्सी’च्या उद्घाटनाने उधळणार निवडणुकीचा गुलाल?

मुहूर्त फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर; केंद्राकडून आला निरोप ...