लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
‘वॉटर टॅक्सी’च्या उद्घाटनाने उधळणार निवडणुकीचा गुलाल? - Marathi News | Will the inauguration of 'Water Taxi' ruin the election? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘वॉटर टॅक्सी’च्या उद्घाटनाने उधळणार निवडणुकीचा गुलाल?

मुहूर्त फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर; केंद्राकडून आला निरोप ...

वादळामुळे दोरखंड तुटून बोट उद्ध्वस्त - Marathi News | The storm broke the rope and destroyed the boat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वादळामुळे दोरखंड तुटून बोट उद्ध्वस्त

पूर्वकल्पना न दिल्याचा मच्छीमारांचा आरोप ...

आमच्याकडून कधीही पैसे मागितले नाही, स्थानिक फेरीवाला महिलांचा दावा - Marathi News | Kunal patil Never asked for money from us, the local hawker claims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमच्याकडून कधीही पैसे मागितले नाही, स्थानिक फेरीवाला महिलांचा दावा

परिसरातील अनेक फेरीवाला महिलांनी पुढे येत कुणाल पाटील यांच्या समर्थकांनी कधीही फेरीवाल्यांकडून पैसे घेतले नाही. हा राजकीय षडयंत्र असल्याचे म्हंटले आहे. ...

मुंबईत गेल्या १० वर्षांतील नीचांकी कमाल तापमानाची नोंद, हवामानातील बदलामुळे मुंबईकर हैराण - Marathi News | Mumbai has recorded the lowest maximum temperature in the last 10 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत गेल्या १० वर्षांतील नीचांकी कमाल तापमानाची नोंद, हवामानातील बदलामुळे मुंबईकर हैराण

धूळीच्या वादळाने मुंबईकरांचा श्वास कोंडला असतानाच दुसरीकडे मुंबईच्या कमाल तापमानाने मुंबईकरांना हुडहुडी भरविली आहे. ...

वादळी वाऱ्यामुळे भाईंदरमध्ये बोट उध्वस्त; अन्य 3 बोटींचे सुद्धा नुकसान - Marathi News | boat sank in sea near Bhainder due to strong winds; Damage 3 other boats too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वादळी वाऱ्यामुळे भाईंदरमध्ये बोट उध्वस्त; अन्य 3 बोटींचे सुद्धा नुकसान

पाऊस आणि वादळी वारा सुटल्याने भाईंदरच्या समुद्रात नांगरलेल्या 4 मच्छिमार बोटींचे दोरखंड तुटून किनाऱ्याला आदळल्या. ...

सावधान! पुढील १२ तासांत उत्तर कोकण, मुंबई, ठाणे आणि पालघरला धुळीच्या वाऱ्यांचा धोका; हवामान खात्याचा इशारा - Marathi News | dust layer North Konkan Mumbai Thane and Palghar in next 12 hours warns imd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावधान! पुढील १२ तासांत उत्तर कोकण, मुंबई, ठाणे आणि पालघरला धुळीच्या वाऱ्यांचा धोका

पाकिस्तानकडून निघालेले धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रामार्गे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे. ...

डोळ्यात खुपणारी मोकळी जमीन; मिठागरांच्या जागांच्या सर्वेक्षणासाठी सल्लागार नेमण्याच्या हालचाली - Marathi News | Eye-catching open space; Movements to appoint consultants for survey of salt marshes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डोळ्यात खुपणारी मोकळी जमीन; मिठागरांच्या जागांच्या सर्वेक्षणासाठी सल्लागार नेमण्याच्या हालचाली

मुंबई पोर्ट ट्रस्ट, महालक्ष्मी रेसकोर्स, आरे कॉलनी आणि ही मिठागरे या जमिनींची श्रीमंती अनेकांच्या डोळ्यात येते. ...

रस्त्यावरुन पायी घरी जाणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार; मुंबईला हादरुन टाकणारी घटना - Marathi News | Gang rape of a young woman walking home from the street; An incident Gowandi Area Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रस्त्यावरुन पायी घरी जाणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार; मुंबईला हादरुन टाकणारी घटना

सदर घटनेची माहिती पीडितेने पोलिसांना फोनवरून दिली. ...