लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
बेभान चाला, पळा! पोलीस आयुक्तांची मुंबईकरांना "संडेस्ट्रीट"ची अनोखी ट्रीट - Marathi News | Walk, run! Unique treatment of "Sundaystreet" to Mumbaikars by the Commissioner of Police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेभान चाला, पळा! पोलीस आयुक्तांची मुंबईकरांना "संडेस्ट्रीट"ची अनोखी ट्रीट

Mumbai Police : मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी, सकाळी ६ ते १०  वाजेपर्यंत मुंबईतील ६ विभागांमध्ये रस्त्यांवर वाहतूक बंदी केली आहे. ...

वेसाव्याच्या मच्छीमारांचा अंधेरी तहसीलवर धडक मोर्चा; डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ नागरिक रस्त्यावर - Marathi News | Vesava fishermen agitation in front of Andheri tehsil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेसाव्याच्या मच्छीमारांचा अंधेरी तहसीलवर धडक मोर्चा; डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ नागरिक रस्त्यावर

वेसावे कोळी जमात, नाखवा मंडळ, व मच्छिमार सहकारी संस्था,मिनी टॉलर्स यांच्या विद्यमाने हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. ...

Uddhav Thackeray: मुंबईत आमदारांना कायमस्वरुपी घर, 300 घरं बांधण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | Uddhav Thackeray: Chief Minister Uddhav Thackeray announces to build 300 houses for MLAs in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत आमदारांना कायमस्वरुपी घर, 300 घरं बांधण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

1995 साली युतीची सत्ता आल्यानंतर झोपडपट्टीयांना घरे मिळावीत, यासाठी बाळासाहेबांनी प्रयत्न केले. ...

IPL 2022: Mumbai च्या Wankhede Stadium ची रेकी झाल्याची कुठलीही माहिती नाहीः मुंबई पोलीस - Marathi News | IPL 2022 No reports of Terrorists did recce of Wankhede Stadium Mumbai Indians and other Players hotels clarifies Mumbai Police | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: वानखेडे स्टेडियमची रेकी झाल्याची कुठलीही माहिती नाहीः मुंबई पोलीस

दहशतवाद्यांनी स्टेडियमची आणि खेळाडूंच्या हॉटेल्सची रेकी केल्याची मिळाली होती माहिती ...

ग्रीनफिल्ड कॉरिडॉर जोडला जाणार पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाला - Marathi News | greenfield corridor to be connected to pune mumbai expressway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रीनफिल्ड कॉरिडॉर जोडला जाणार पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाला

मुंबई - बेंगळुरूचा रस्ते प्रवास वेगवान होणार; डीपीआर सुरुवात ...

Anand Mahindra: ट्विटर युजर्सने आनंद महिंद्रांना दिली भन्नाट आयडिया, खुश होऊन उद्योगपतीही म्हणाले... - Marathi News | Anand Mahindra: Anand Mahindra's abandoned idea by Twitter users, industrialists also became happy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्विटर युजर्सने आनंद महिंद्रांना दिली भन्नाट आयडिया, खुश होऊन उद्योगपतीही म्हणाले...

आनंद महिंद्रा हे ग्रामीण भागातील जुगाडू किंवा लहान-सहान इनोव्हेटीव वस्तूंचे व्हिडिओ शेअर करत असतात. ...

खळबळजनक! IPL 2022 वर भीतीचं सावट! Mumbai च्या Wankhede Stadium ची दहशतवाद्यांनी रेकी केल्याची माहिती; सुरक्षा वाढवली - Marathi News | IPL 2022 Mumbai Special security arrangements made for tournament as ATS says arrested terrorists conducted recce of match venues players hotels | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई: खळबळजनक! IPL संकटात? वानखेडे स्टेडियमची दहशतवाद्यांकडून रेकी

खेळाडूंची हॉटेल्स, येण्या-जाण्याचा मार्ग यासह बऱ्याच गोष्टींची दहशतवाद्यांनी पाहणी केल्याची शक्यता ...

Share Market: शेअर मार्केटमध्ये गुंतवले 1 लाख, फेव्हीकॉल कंपनीनं केलं मालामाल - Marathi News | Share Market: 1 lakh invested in the stock market of BSE, favicol company did goods returns to stake holder | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर मार्केटमध्ये गुंतवले 1 लाख, फेव्हीकॉल कंपनीनं केलं मालामाल

पिडिलाइट इंडस्ट्रीजचे शेअर्स 27 मार्च 2009 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) मध्ये 41.98 रुपये एवढे होते ...