लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत!  - Marathi News | cold disappears just in time for diwali and heat for a few more days in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 

या महिन्यात तरी तापमानाचा पारा एवढ्या खाली घसरण्याची शक्यता नसल्याचे अभ्यासकांनी सांगितले. ...

मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू - Marathi News | 25 fire incident in 3 days during diwali festivities in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू

तीन दिवसांत तब्बल २५ आगीच्या घटनांनी शहर हादरले. ...

जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा - Marathi News | Asrani death family fulfilled asrani last wish funeral was held in the presence of close people | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा

माझं निधन झालं तर...; असरानी यांनी निधनापूर्वी कुटुंबाला सांगितली होती इच्छा. काय म्हणाले होते? चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ ...

अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..." - Marathi News | Actor Asrani's last post, written on Instagram for this actor 7 days ago - ''Miss you...'' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."

Actor Asrani Death : ढोल, धमाल, खट्टा मीठा आणि शोले सारख्या चित्रपटांमधील विनोदी भूमिकांसाठी ओळखले जाणारे अभिनेते आणि कॉमेडियन असरानी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले आहे. ...

Mumbai: गोरेगावमध्ये पाणी टंचाई विरोधात उद्धव सेनेचा 'बादली मोर्चा' - Marathi News | Uddhav Sena Stages 'Bucket Protest' Against Water Scarcity in Goregaon West; Unique Bathing Demonstration at BMC Office Gate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Mumbai: गोरेगावमध्ये पाणी टंचाई विरोधात उद्धव सेनेचा 'बादली मोर्चा'

Shiv Sena UBT: गोरेगाव पश्चिममध्ये पाणी प्रश्नावरून उद्धव सेनेने प्रशासनाला इशारा दिला. ...

Diwali Bonus: मुंबई विमानतळावरील कामगारांची दिवाळी दणक्यात, मिळाला 'इतका' बोनस! - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj International Airport Workers to Celebrate Grand Diwali with 35,000 Bonus | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Diwali Bonus: मुंबई विमानतळावरील कामगारांची दिवाळी दणक्यात, मिळाला 'इतका' बोनस!

Mumbai Airport Workers Diwali Bonus: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील कामगारांची दिवाळी दणक्यात साजरी होणार आहे. ...

'वास्तू'मध्ये ही शेवटची दिवाळी...; नवीन घरात शिफ्ट होण्याआधी आलिया भट भावुक - Marathi News | alia bhatt has mixed feelings as this is last diwali at their vaastu apartment before shifting in krishna raj bungalow | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वास्तू'मध्ये ही शेवटची दिवाळी...; नवीन घरात शिफ्ट होण्याआधी आलिया भट भावुक

आलिया भट म्हणाली, "राहाचा याच घरात जन्म झाला, कदाचित तिला..." ...

Video: "मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच" - Marathi News | Lotus will Bloom in Mumbai Next Diwali Next Mayor will be from Here says Actor Mahesh Kothare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: "मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"

Mahesh Kothare on BMC Elections: कांदिवलीतील दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात जेष्ठ अभिनेते महेश कोठारे यांनी मुंबईत कमळ फुलणार असल्याचे म्हटलं. ...