लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
..तर जाहिरातबाजीची गरज काय; कोल्हापूर-मुंबई विमानसेवेच्या उद्घाटन सोहळ्यावेळी धनंजय महाडिकांची टोलेबाजी - Marathi News | MP Dhananjay Mahadik taunts opponents at the inauguration of Kolhapur-Mumbai flight service | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..तर जाहिरातबाजीची गरज काय; कोल्हापूर-मुंबई विमानसेवेच्या उद्घाटन सोहळ्यावेळी धनंजय महाडिकांची टोलेबाजी

गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असणारे प्रश्न आता मार्गी लागल्याचे सर्वांना माहीत आहे. ...

४ वर्षांच्या चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला, रुग्णालयात तातडीने उपचार - Marathi News | Leopard attack on 4-year-old boy, urgent treatment in hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४ वर्षांच्या चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला, रुग्णालयात तातडीने उपचार

स्थानिकांना सदर घटना कळताच या मुलाला महिला शिवसैनिक पूजा शिंदे व शाखाप्रमुख विलास तावडे यांनी मदत केली ...

अभिजीत बिचुकले शिंदे गटात? मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सांगितलं राज'कारण' - Marathi News | Abhijit Bichukale in Shinde group? After the Chief Minister's visit, the reason was told about politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिजीत बिचुकले शिंदे गटात? मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सांगितलं राज'कारण'

अभिजीत बिचुकले नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात ...

दसरा मेळाव्याच्या दुष्टीने कायदा सुव्यवस्था चोख, गृहमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Home Minister Devendra Fadanvis clearly said that law and order is the evil of Dussehra gathering | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दसरा मेळाव्याच्या दुष्टीने कायदा सुव्यवस्था चोख, गृहमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

आपला महाराष्ट्र चिंतमुक्त कर ज्या काही समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी आम्हाला शक्ती दे तुझे आशीर्वाद आमच्या पाठीशी असू दे. ...

सत्तारांच्या सिल्लोडमधून दसरा मेळाव्यासाठी ST महामंडळाच्या ३५० बसेस - Marathi News | 350 buses of ST Corporation for Dussehra Mela from Sillod of Sattar for mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तारांच्या सिल्लोडमधून दसरा मेळाव्यासाठी ST महामंडळाच्या ३५० बसेस

सिल्लोड या मतदारसंघातून तब्बल ३५० एसटी महामंडाळाच्या बसेस मुंबईला येणार आहेत. त्याची तयारीही सुरू झाली आहे.  ...

मुंबईत ६४ वर्षीय महिलेचे फुफ्फुस प्रत्यारोपण यशस्वी - Marathi News | A 64-year-old woman's lung transplant was successful in Mumbai | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मुंबईत ६४ वर्षीय महिलेचे फुफ्फुस प्रत्यारोपण यशस्वी

कबुतराची विष्ठा आणि पिसे असाध्य आजाराला कारणीभूत ठरल्याचा अंदाज ...

शाळेच्या इमारतीवरून उडी घेत विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न; कांजूरमधील घटना - Marathi News | A student's suicide attempt by jumping from a school building; Incidents in Kanjur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळेच्या इमारतीवरून उडी घेत विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न; कांजूरमधील घटना

प्राथमिक तपासात सहा महिन्यापूर्वीच वडिलांचे निधन झाल्यामुळे विद्यार्थिनी मानसिक तणावात होती. ...

माजी आमदार राम पंडागळे शिंदे गटात, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश - Marathi News | Former MLA Ram Pandagale joins the Shinde faction, in the presence of the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी आमदार राम पंडागळे शिंदे गटात, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

वर्षा निवास्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती झाला पक्ष प्रवेश. ...