लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
आधी कंत्राट, मग निर्णय; १०० रुपयांत शिधा देताना मंत्र्यांनी दाखविली अशीही तत्परता - Marathi News | first the contract then the decision the readiness shown by the ravindra chavan minister while giving ration at rs 100 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी कंत्राट, मग निर्णय; १०० रुपयांत शिधा देताना मंत्र्यांनी दाखविली अशीही तत्परता

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या या अजब कार्यपद्धतीची जोरदार चर्चा आहे.  ...

पालकमंत्री म्हणून निश्चितच सहकार्य करू; मंगलप्रभात लोढा यांची ग्वाही - Marathi News | bjp mangal prabhat lodha assured as a guardian minister we will definitely cooperate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालकमंत्री म्हणून निश्चितच सहकार्य करू; मंगलप्रभात लोढा यांची ग्वाही

उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जे सहकार्य लागेल, ते निश्चितच केले जाईल, असे मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.  ...

दसरा मेळाव्यासाठी निवृत्त पोलिसांची ‘विशेष’ फौज तैनात; २० हजार पोलिसांचा फौजफाटा  - Marathi News | special force of retired police deployed for dasara melava an army of 20 thousand policemen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दसरा मेळाव्यासाठी निवृत्त पोलिसांची ‘विशेष’ फौज तैनात; २० हजार पोलिसांचा फौजफाटा 

दसरा मेळाव्याच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त  तैनात करण्यात आला आहे. ...

दसरा मेळाव्यासाठी ट्रॅफिकमध्ये बदल; सुरक्षेसाठी पोलिसांचा विशेष बंदोबस्त - Marathi News | traffic changes for dasara melava special arrangement of police for security | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दसरा मेळाव्यासाठी ट्रॅफिकमध्ये बदल; सुरक्षेसाठी पोलिसांचा विशेष बंदोबस्त

वाहतूक पोलिसांनी ५ ऑक्टोबरच्या सकाळी ९ वाजल्यापासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल केले आहेत. ...

दसऱ्या मेळाव्याला अशी असणार वाहतूक व्यवस्था; घराबाहेर पडण्याआधी नक्की वाचा! - Marathi News | The Mumbai transport arrangements for the Dasara Mela will be as follows; Be sure to read it before you leave the house! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दसऱ्या मेळाव्याला अशी असणार वाहतूक व्यवस्था; घराबाहेर पडण्याआधी नक्की वाचा!

मेळाव्यांना मुंबईसह राज्यातील वेगवेगळया भागातून शिवसैनिक येणार आहेत. ...

विद्यापीठाने हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलल्या; विद्यार्थी संघटनेच्या मागणीनंतर विद्यापीठ प्रशासनाचाच निर्णय  - Marathi News | University postpones winter session exams; The decision of the university administration itself after the demand of the student union | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठाने हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलल्या; विद्यार्थी संघटनेच्या मागणीनंतर विद्यापीठ प्रशासनाचाच निर्णय 

युवासेनेने विद्यार्थ्यांची बाजू समजून घेत गुरूवारी विद्यापीठाच्या कलिना परिसरातील परीक्षा भवनमध्ये परीक्षा नियंत्रकांना घेराव घातला. ...

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा अखेर सुरु, दिवस अन् विमानसेवेची वेळ काय? जाणून घ्या - Marathi News | Start of Kolhapur-Mumbai-Kolhapur flight service by Star Air | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर-मुंबई विमानसेवा अखेर सुरु, दिवस अन् विमानसेवेची वेळ काय? जाणून घ्या

येत्या मार्चपर्यंत नवीन अद्यावत डोमेस्टिक इमारतीची निर्मिती करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री जोतिरादित्य सिंधिया यांनी दिले. ...

..तर जाहिरातबाजीची गरज काय; कोल्हापूर-मुंबई विमानसेवेच्या उद्घाटन सोहळ्यावेळी धनंजय महाडिकांची टोलेबाजी - Marathi News | MP Dhananjay Mahadik taunts opponents at the inauguration of Kolhapur-Mumbai flight service | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..तर जाहिरातबाजीची गरज काय; कोल्हापूर-मुंबई विमानसेवेच्या उद्घाटन सोहळ्यावेळी धनंजय महाडिकांची टोलेबाजी

गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असणारे प्रश्न आता मार्गी लागल्याचे सर्वांना माहीत आहे. ...