लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Crime News: रिलायन्स हॉस्पिटल उडवण्यासह अंबानी कुटुंबीयांना धमकी, फोनकॉलमुळे खळबळ - Marathi News | Ambani family threatened with blowing up Reliance Hospital, excitement due to phone calls | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिलायन्स हॉस्पिटल उडवण्यासह अंबानी कुटुंबीयांना धमकी, फोनकॉलमुळे खळबळ

Crime News: रिलायन्स समुहाकडून चालवण्यात येणारे रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय आणि अंबानी कुटुंबीयांना धमकीचे फोन आल्याने खळबळ उडाली आहे. डीबी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून धमकीचा फोन आला होता. ...

पश्चिम उपनगरातून शिंदे गटाचे हजारो शिवसैनिक मेळाव्याला होणार रवाना - Marathi News | Thousands of Shiv Sainiks of the Shinde group will leave for the meeting from the western suburbs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम उपनगरातून शिंदे गटाचे हजारो शिवसैनिक मेळाव्याला होणार रवाना

ShivSena Dasara Melava: आज बिकेसी वर होणारा शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला पश्चिम उपनगरातून हजारो शिवसैनिक आज दुपारी चारच्या सुमारास  वाजत गाजत गुलाल उफहळत जल्लोष करत  रवाना होणार आहे. ...

'आजपर्यंत मुंबईत वाजला नाही, असा डिजे हिंगोलीतून आणलाय'; बांगरांचा आवाज - Marathi News | 'Until now a DJ has been brought from Hingoli, which has not been played in Mumbai', MLA Santosh Bangar on Shivsena dasara melava | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आजपर्यंत मुंबईत वाजला नाही, असा डिजे हिंगोलीतून आणलाय'; बांगरांचा आवाज

हिंगोलीतून मोठ्या प्रमाणात समर्थक, कार्यकर्ते मुंबईतील बीकेसी मैदानावर आले आहेत. ...

मृत व्यक्तीविरोधात शिवाजी नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल, काय आहे प्रकार? - Marathi News | A case of murder has been registered against the deceased in Shivaji Nagar police station, what is the nature? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मृत व्यक्तीविरोधात शिवाजी नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल, काय आहे प्रकार?

तीन महिन्यांपूर्वी पोलिसांनी या प्रकरणी एडीआर केला होता, मात्र दोन दिवसांपूर्वी एफआयआर दाखल करण्यात आला. ...

Dasara Melava: ५० खोक्यांच्या लुटीचेच फूड पॅकेट्स, विचारांचं सोनं शिवाजी पार्कवरच - Marathi News | 50 boxes worth of food packets, the gold of thoughts at Shivaji Park, Says Rajan Vichare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५० खोक्यांच्या लुटीचेच फूड पॅकेट्स, विचारांचं सोनं शिवाजी पार्कवरच

शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून यंदाच्या दसरा मेळाव्याला विशेष प्राधान्य देत गर्दी जमविण्यासाठी स्पर्धाच चालवली आहे ...

VIDEO: वांद्रे-वरळी सी-लिंकवर भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू, १० जण जखमी, मदतीसाठी आलेल्या रुग्णवाहिकेला तीन कारची धडक - Marathi News | Bandra Worli Sea Link Accident: Terrible accident on Bandra-Worli Sea link, 5 dead, 10 injured, three cars collide with ambulance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे-वरळी सी-लिंकवर भीषण अपघात,५ जणांचा मृत्यू, १० जखमी, रुग्णवाहिकेला तीन कारची धडक

Bandra Worli Sea Link Accident: मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात झाला असून, या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० हून अधिक जण जखमी झाले आहेत. ...

आधी कंत्राट, मग निर्णय; १०० रुपयांत शिधा देताना मंत्र्यांनी दाखविली अशीही तत्परता - Marathi News | first the contract then the decision the readiness shown by the ravindra chavan minister while giving ration at rs 100 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी कंत्राट, मग निर्णय; १०० रुपयांत शिधा देताना मंत्र्यांनी दाखविली अशीही तत्परता

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या या अजब कार्यपद्धतीची जोरदार चर्चा आहे.  ...

पालकमंत्री म्हणून निश्चितच सहकार्य करू; मंगलप्रभात लोढा यांची ग्वाही - Marathi News | bjp mangal prabhat lodha assured as a guardian minister we will definitely cooperate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालकमंत्री म्हणून निश्चितच सहकार्य करू; मंगलप्रभात लोढा यांची ग्वाही

उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जे सहकार्य लागेल, ते निश्चितच केले जाईल, असे मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.  ...