लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मोठी कारवाई, १२० कोटींचं ड्रग्ज जप्त; Air India च्या माजी पायलटसह ६ जणांना अटक - Marathi News | NCB's big operation, seized drugs worth 120 crores from gujrat; 6 people arrested including the pilot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी कारवाई, १२० कोटींचं ड्रग्ज जप्त; Air India च्या माजी पायलटसह ६ जणांना अटक

एअर इंडियाच्या माजी पायलटसह सहा जणांना अटक केली आहे ...

'दादर स्टेशनवरील सुलभ शौचालयात अंघोळ करायचो, ३५ वर्षात गावचा दसरा पाहिला नाही' - Marathi News | 'We used to bathe in the easy toilet at Dadar station, village has not seen Dussehra in 35 years', Gulabrao Patil in dasara melava mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'दादर स्टेशनवरील सुलभ शौचालयात अंघोळ करायचो, ३५ वर्षात गावचा दसरा पाहिला नाही'

गुलाबरावांनी भाषणाच्या सुरुवातील शिवसेनेतील संघर्षाची आठवण करुन दिली. गेल्या ३५ वर्षांपासून मी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला मुंबईत येतोय ...

केदारनाथ फेम ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन, '3 इडियट'मध्येही होती भूमिका - Marathi News | Veteran actor Arun Bali of Kedarnath fame passed away, also had a role in 3 Idiots | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केदारनाथ फेम ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन, '3 इडियट'मध्येही होती भूमिका

एएनआय या वृत्तसंस्थेनं याबाबतचे वृत्त दिले आहे. ...

तुमच्याकडे 'स्टार्टअप'ची 'हटके' कल्पना आहे? Eureka! 2022 साठी लगेच करा नोंदणी - Marathi News | E-Cell IIT Bombay organizes Eureka! 2022 a Road to success for Startups | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्याकडे 'स्टार्टअप'ची 'हटके' कल्पना आहे? Eureka! 2022 साठी लगेच करा नोंदणी

IIT मुंबईचा अनोखा उपक्रम, जाणून घ्या याबद्दल सारं काही एका क्लिकवर ...

दहिसर ते कांदिवली मेट्रो देणार १०० कोटी; भाडे कमी ठेवण्यासाठी शोधणार पर्याय  - Marathi News | 100 crores for dahisar to kandivali metro find options to keep rent low | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसर ते कांदिवली मेट्रो देणार १०० कोटी; भाडे कमी ठेवण्यासाठी शोधणार पर्याय 

प्रवाशांना गारेगार आणि परवडेल इतक्या भाड्यात प्रवास करता यावा यासाठी मेट्रोने कंबर कसली आहे. ...

Sanjay Raut, Shivsena Dasara Melava: "संजय राऊत दसरा मेळाव्याला नसले तरीही..."; बंधू सुनील राऊतांचे रोखठोक मत - Marathi News | Sanjay Raut not present for Shivsena Dasara Melava but he will be surely missed says Uddhav Thackeray Sunil Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"संजय राऊत दसरा मेळाव्याला नसले तरीही..."; बंधू सुनील राऊतांचे रोखठोक मत

संजय राऊतांची रिकामी खुर्ची ठरली होती चर्चेचा विषय ...

Eknath Shinde Shivsena Dasara Melava at BKC: "याच्यापेक्षा मोठी वैचारिक दारिद्रता असू शकत नाही...", राष्ट्रवादीची एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका - Marathi News | Eknath Shinde Shivsena Dasara Melava at BKC trolled by NCP Mahesh Tapase | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"यापेक्षा मोठी वैचारिक दारिद्रता असू शकत नाही", NCPची शिंदेंवर घणाघाती टीका

शिंदे यांच्या बीकेसी मधील सभेला लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे ...

Ajinkya Rahane blessed with a baby Boy - अजिंक्य रहाणेच्या घरी पुन्हा पाळणा हलला; गोंडस बाळाने जन्म घेतला - Marathi News | Ajinkya Rahane blessed with a baby Boy  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणेच्या घरी पुन्हा पाळणा हलला; गोंडस बाळाने जन्म घेतला

भारताच्या कसोटी संघाचा माजी उप कर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) याच्या घरी पुन्हा पाळणा हलला आहे. ...