लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पृथ्वीराज चव्हाणांनी कोपऱ्यापासून जोडले हात, सांगितलं राज्यपाल असं का वागतात - Marathi News | Hands folded from the corner, Prithviraj Chavan told why the governor behaves like this | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पृथ्वीराज चव्हाणांनी कोपऱ्यापासून जोडले हात, सांगितलं राज्यपाल असं का वागतात

आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजीत केली होती. ...

सर्फराज खान अन् Ajinkya Rahaneची अविश्वसनीय खेळी; चौकार-षटकारांची आतषबाजी, १५२ धावांची भागीदारी  - Marathi News | Sarfaraz Khan with captain Ajinkya Rahane pull off this mega-chase against Railways and stay alive in the Vijay Hazare Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सर्फराज खान अन् अजिंक्य रहाणेची अविश्वसनीय खेळी; चौकार-षटकारांची आतषबाजी अन्...

Vijay Hazare Trophy : भारतीय संघातून बाहेर बसवलेल्या अजिंक्य रहाणेने ( Ajinkya Rahane) बुधवारी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सर्फराज खानसह अविश्वसनीय खेळी केली. ...

श्रद्धाच्या मृत्युस ठाकरे सरकारचं जबाबदार? राम कदमांनी असा जोडला धागा - Marathi News | Is the Thackeray government responsible for Shraddha's death? Ram Kadam added this thread, crime news | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्रद्धाच्या मृत्युस ठाकरे सरकारचं जबाबदार? राम कदमांनी असा जोडला धागा

श्रद्धा आणि आफताब यांचे सुरुवातीपासूनच भांडणं सुरु होती. २३ नोव्हेंबर २०२० रोजी श्रद्धाने आफताबविरोधात तक्रार दाखल केली होती ...

पालिकेच्या १२ हजार कोटींच्या व्यवहारांच्या चौकशीस सुरुवात, कॅगकडून कोरोना काळातील कागदपत्रांची मागणी - Marathi News | Investigation of 12,000 crore transactions of the municipality has begun, CAG has demanded documents from the Corona period | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या १२ हजार कोटींच्या व्यवहारांच्या चौकशीस सुरुवात, कॅगकडून कोरोना काळातील कागदपत्रांची मागणी

कंट्रोलर ऑफ ऑडिटर जनरल ऑफ इंडिया (कॅग) या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून महापालिकेत कोरोना काळात झालेल्या कामांच्या वाटपाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. ...

ईडीचे समन्स आता क्यू-आर कोडसह, निपॉन कंपनीच्या नावे बोगस समन्सनंतर निर्णय  - Marathi News | ED's summons now with Q-R code, taken decision after bogus summons in favor of Nippon Company | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीचे समन्स आता क्यू-आर कोडसह, निपॉन कंपनीच्या नावे बोगस समन्सनंतर निर्णय 

ईडीने यासंदर्भात एक प्रसिद्धिपत्रक जारी केले आहे. ईडीकडून प्राप्त माहितीनुसार, बोगस समन्स जारी करत लोकांची लूटमार करणाऱ्या एका टोळीचा ईडीच्या अधिकाऱ्यांनी नुकताच पर्दाफाश केला. ...

शिंदेंवर निशाणा... "आधी आमदार, मग प्रकल्प अन् आता मंत्री गुजरातला पाठवले" - Marathi News | "First MLA, then project and now minister sent to Gujarat", Aditya Thackeray on Eknath Shinde and Devendra Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेंवर निशाणा... "आधी आमदार, मग प्रकल्प अन् आता मंत्री गुजरातला पाठवले"

तुम्हाला माहिती आहे आज मी बिहार दौऱ्यावर आहे, ते उपमुख्यमंत्री म्हणून चांगले काम करत आहेत. ...

जणू व्हेल मासाच अवतरला, मुंबई विमानतळावर जगातील सर्वात मोठ्ठ विमान - Marathi News | Like a whale, the world's largest plane airbus beluga landed at Mumbai airport | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जणू व्हेल मासाच अवतरला, मुंबई विमानतळावर जगातील सर्वात मोठ्ठ विमान

E2 फॅमिलीतील E195-E2 हे विमान नुकतेच मुंबई विमानतळावर उतरले. विमानतळावर काही माल उतरवल्यानंतर हे विमान निघून गेले. ...

कोट्यवधींची संपत्ती तरीही विराट-अनुष्का राहतात भाड्याच्या घरात, लाखोंमध्ये आहे महिन्याचं भाडं - Marathi News | Virat Kohli Anushka Sharma rent a flat in Juhu for Rs 2 lakh 76 thousand per month also gives hefty amount as deposit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोट्यवधींची संपत्ती तरीही 'विरूष्का' राहतात भाड्याच्या घरात, महिन्याचं भाडं लाखोंमध्ये

या खास घरासाठी विराट-अनुष्काने डिपॉझिटही भरपूर दिलंय ...