लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद - Marathi News | Rohit Arya did not shoot at the police Crime branch begins investigation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद

पोलिसांनी केलेल्या गोळीबाराची आवश्यकता होती का? याचीही चौकशी सुरू ...

'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता... - Marathi News | Co director Rohan Aher who was caught in the Powai hostage drama narrated the thrill | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...

पवई ओलीस नाट्यात अडकलेल्या सह दिग्दर्शक रोहन आहेर यांनी कथन केला थरार ...

हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम - Marathi News | Plot of the Hostage in Powai has been going on for three months the rehearsals had been going on for four days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम

एफआयआरमध्ये रोहितकडून गोळीबाराचा उल्लेख नाही ...

"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं... - Marathi News | marathi actress ruchita jadhav reveals what she discussed with rohit arya mumbai hostage crisis | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

"रोहित आर्यासोबत मी ९ मिनिटं फोनवर बोलले होते...", नक्की काय चर्चा झाली? रुचिताने सगळंच सांगितलं ...

८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर - Marathi News | Actor Dharmendra admitted to Hospital in Mumbai know about his health update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर

Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ...

बोरिवलीतील नियोजित नाट्यगृहाला गंगाराम गवाणकर यांचे नाव द्या, गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी - Marathi News | Name the planned theatre in Kandivali after Gangaram Gavankar, Gopal Shetty demands from the Municipal Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरिवलीतील नियोजित नाट्यगृहाला गंगाराम गवाणकर यांचे नाव द्या, गोपाळ शेट्टी यांची मागणी

Gopal Shetty News: बोरिवली (पश्चिम) येथील आर-मध्य विभागातील द्वार्केश पार्क जवळ नव्याने विकसित नाट्यगृहाला “दिवंगत नाटककार गंगाराम गवाणकर नाट्यगृह” असे नाव देण्यात यावे, अशी मागणी माजी खासदार गोपाल शेट्टी यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी य ...

मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक् - Marathi News | Two silver gibbons found in passenger bag at Mumbai airport Customs officials also left speechless | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्

mumbai airport silver gibbons: कस्टम विभागाने जप्त केलेल्या दोन गिबनपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. ...

Powai Hostage: रोहित आर्या प्रकरणातील नवी माहिती, मुलांसोबत ऑडिशनसाठी गेलेले पालक म्हणाले... - Marathi News | Mumbai Powai incident: A father of one of children who were taken hostage by Rohit Arya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Powai Hostage: रोहित आर्या प्रकरणातील नवी माहिती, मुलांसोबत ऑडिशनसाठी गेलेले पालक म्हणाले...

Rohit Arya Case: रोहित आर्या प्रकरणातील नवी माहिती समोर आली. ...