लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
बघता बघता ८१ वर्षांचे झाले अमिताभ बच्चन; मध्यरात्री 'जलसा'बाहेर मोठी गर्दी - Marathi News | Amitabh Bachchan turns 81 in no time; Huge crowd outside 'Jalsa' at midnight | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बघता बघता ८१ वर्षांचे झाले अमिताभ बच्चन; मध्यरात्री 'जलसा'बाहेर मोठी गर्दी

बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज ८१ वा वाढदिवस साजरा होतोय. आपल्या लाडक्या अभिनेत्याला शुभेच्छा देण्यासाठी मध्यरात्रीही मोठी गर्दी जमली होती. ...

मुंबईत PFI वर NIA ची मोठी कारवाई; दिल्ली-यूपी, राजस्थानमध्येही अनेक ठिकाणी छापे - Marathi News | nia big crackdown on pfi raid in delhi ncr up maharashtr rajasthan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत PFI वर NIA ची मोठी कारवाई; दिल्ली-यूपी, राजस्थानमध्येही अनेक ठिकाणी छापे

दिल्ली-एनसीआरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. दुसरीकडे राजस्थानमधील टोंकसह अनेक ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे. एनआयएने महाराष्ट्र आणि यूपीमध्येही छापे टाकले आहेत. ...

शरद पवार गटाचा पलटवार; अजित पवारांच्या पत्राला दिलं जशास तसं उत्तर - Marathi News | "Maharashtra's pride for 100 days mortgaged to Delhi"; Counterattack by Sharad Pawar group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार गटाचा पलटवार; अजित पवारांच्या पत्राला दिलं जशास तसं उत्तर

अजित पवार यांनी पहिल्यांदाच पत्राद्वारे जाहीरपणे, राष्ट्रवादीची सरकारमध्ये सामील होण्यामागची भूमिका आणि पुढील वाटचालीची दिशा मांडली आहे. ...

सेक्सटॉर्शनच्या छळाला कंटाळून आत्महत्या; रेल्वे कर्मचाऱ्याने माटुंगा स्थानकात रेल्वेखाली घेतली उडी - Marathi News | Suicide due to torture of sextortion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेक्सटॉर्शनच्या छळाला कंटाळून आत्महत्या; रेल्वे कर्मचाऱ्याने माटुंगा स्थानकात रेल्वेखाली घेतली उडी

डाबी यांनी लिहिलेल्या चिठ्ठीवरून दादर रेल्वे पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेसह तीनजणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. ...

आजचे राशीभविष्य - ११ ऑक्टोबर २०२३, वडिलांकडून आपणास काही लाभ होईल, दिवस चांगला - Marathi News | Today's Horoscope - October 11, 2023, you will get some benefit from your father, good day | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ११ ऑक्टोबर २०२३, वडिलांकडून आपणास काही लाभ होईल, दिवस चांगला

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

चंदामामा मासिकाच्या मालकांना ईडीचा दणका, ४० कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | ED raids owners of Chandamama magazine, assets worth Rs 40 crore seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चंदामामा मासिकाच्या मालकांना ईडीचा दणका, ४० कोटींची मालमत्ता जप्त

२६ फ्लॅट, दुकाने ताब्यात; यापूर्वीही १६ कोटींची मालमत्ता केली होती हस्तगत ...

येत्या रविवारपासून कोल्हापूर-मुंबई रोज विमानसेवा, वेळापत्रक जाणून घ्या - Marathi News | Kolhapur-Mumbai daily flight service from next Sunday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :येत्या रविवारपासून कोल्हापूर-मुंबई रोज विमानसेवा, वेळापत्रक जाणून घ्या

व्यापारी, कलाकार, खेळाडूंसह प्रवाशांची सोय ...

"मोठी बहीण म्हणून मी करेन"; पंकजा-प्रीतम मुंडेंवरुन सुप्रिया सुळे भाजपवर कडाडल्या - Marathi News | "As a big sister I will"; Supriya Sule lashed out at BJP over Pankaja-Pritam Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मोठी बहीण म्हणून मी करेन"; पंकजा-प्रीतम मुंडेंवरुन सुप्रिया सुळे भाजपवर कडाडल्या

पंकजा मुंडेंची भाजपमध्ये होणारी घालमेल अनेकदा त्यांच्या समर्थकांचा संयम सोडायला भाग पाडते ...