आजचे राशीभविष्य - ११ ऑक्टोबर २०२३, वडिलांकडून आपणास काही लाभ होईल, दिवस चांगला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 07:09 AM2023-10-11T07:09:54+5:302023-10-11T07:13:16+5:30

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope - October 11, 2023, you will get some benefit from your father, good day | आजचे राशीभविष्य - ११ ऑक्टोबर २०२३, वडिलांकडून आपणास काही लाभ होईल, दिवस चांगला

आजचे राशीभविष्य - ११ ऑक्टोबर २०२३, वडिलांकडून आपणास काही लाभ होईल, दिवस चांगला

मेष -  आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपणास शारीरिक व मानसिक थकवा जाणवेल. कामाच्या मानाने यशप्राप्ती कमी झाल्याने हताश होण्याची वेळ येईल.  आणखी वाचा

वृषभ -  आज आपण प्रत्येक काम आत्मविश्वास व दृढ मनोबलाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. वडिलांकडून आपणास काही लाभ होईल.  आणखी वाचा

मिथुन  - आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस नवीन योजना सुरु करण्यास उत्तम आहे. व्यावसायिकांना सरकारकडून लाभ मिळेल. आणखी वाचा  

कर्क  -  आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपण शारीरिक व मानसिक अस्वस्थता अनुभवाल. परिणामतः मनात नकारात्मक विचार निर्माण होतील. आणखी वाचा 

सिंह -  आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज भरपूर आत्मविश्वास व दृढ निर्णयशक्ती ह्यांच्या जोरावर कोणतेही काम लगेच निर्णय घेऊन पूर्ण कराल.  आणखी वाचा 

कन्या -  आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज शारीरिक अस्वस्थते बरोबरच मानसिक चिंता वाढतील. डोळ्यासंबंधी तक्रार निर्माण होईल. कुटुंबियांशी मतभेद होतील. आणखी वाचा 

तूळ -  आज विविध क्षेत्रातून फायदा मिळाल्याने शारीरिक व मानसिक दृष्टया आपण आनंदी व स्वस्थ राहाल. मित्रांचा सहवास, एखाद्या रम्य ठिकाणास भेट हे आज नक्की घडेल. आणखी वाचा 

वृश्चिक -  आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पार पडेल. घरगुती जीवनात आनंद भरून राहील. मान - सन्मान उंचावेल. आणखी वाचा 

धनु - आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. शरीरात थकवा, उबग व बेचैनी राहील. प्रकृती साधारण राहील. मन चिंतित असेल. आज शक्यतो प्रवास टाळावेत.  आणखी वाचा 

मकर -  आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आहाराकडे लक्ष द्यावे लागेल, अन्यथा प्रकृतीत बिघाड होऊ शकेल. आजाराच्या तपासण्या, प्रवास किंवा व्यापारातील कामे यासाठी पैसा खर्च होईल. आणखी वाचा 

कुंभ -  आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस भरपूर आत्मविश्वास व दृढ मनोबल ह्यामुळे प्रणयाराधनेत आपण रंगून जाल. भिन्नलिंगी व्यक्तींचा परिचय होऊन त्यांच्याशी मैत्री निर्माण होईल. आणखी वाचा 

मीन - आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज घरातील वातावरण सुख शांतीचे असल्यामुळे दैनंदीन कामे आपण आत्मविश्वास पूर्वक उत्तम प्रकारे करू शकाल. आणखी वाचा 

Web Title: Today's Horoscope - October 11, 2023, you will get some benefit from your father, good day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app