लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
सरकारने दिली 798 कोटींची टोल नुकसानभरपाई; ‘आरटीआय’अंतर्गत उघड झाली माहिती - Marathi News | Government gave 798 crore toll compensation; Information disclosed under RTI | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारने दिली 798 कोटींची टोल नुकसानभरपाई; ‘आरटीआय’अंतर्गत उघड झाली माहिती

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अखत्यारीतील हे टोल नाके होते.  ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना उच्च न्यायालयाचा झटका, गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळली - Marathi News | High Court has rejected the NCP MLA Eknath Khadse's petition to quash the case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना उच्च न्यायालयाचा झटका, गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळली

उच्च न्यायालयाने खडसे यांना अटकेपासून दिलेल्या संरक्षणाची मुदतही सोमवारी संपल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ...

हेमा उपाध्याय हत्या प्रकरण; चिंतन उपाध्यायसह तिघांना जन्मठेप - Marathi News | Hema Upadhyay murder case; Chintan Upadhyay along with three sentenced to life imprisonment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हेमा उपाध्याय हत्या प्रकरण; चिंतन उपाध्यायसह तिघांना जन्मठेप

दिंडोशी न्यायालयाने ठोठावली शिक्षा ...

२५० सिनेमे, ७० महिला दिग्दर्शक, २० स्क्रीन्स... ‘मामी’त यंदा धूम  - Marathi News | 250 movies, 70 women directors, 20 screens dhoom in the 'Mami' this year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२५० सिनेमे, ७० महिला दिग्दर्शक, २० स्क्रीन्स... ‘मामी’त यंदा धूम 

मराठी टॉकीजमध्ये आत्मपॅम्प्लेटसह ४० हून अधिक वर्ल्ड प्रीमिअर्स ...

खाद्यतेलाचे भाव घसरले, तरी चढ्या दराने विक्री? - Marathi News | Edible oil prices fell, but selling at high prices | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खाद्यतेलाचे भाव घसरले, तरी चढ्या दराने विक्री?

...येत्या दिवाळीत तरी महागाईतून सुटका होईल की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. याचे नेमके कारण काय आहे, हे शोधण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला आहे. ...

धारावी पुनर्विकास प्रकरणी विराेधकांचा म्हाडावर मोर्चा; टी जंक्शनपासून होणार मोर्चाला सुरुवात - Marathi News | Opponents march to Mhada in case of Dharavi redevelopment; The march will start from T Junction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी पुनर्विकास प्रकरणी विराेधकांचा म्हाडावर मोर्चा; टी जंक्शनपासून होणार मोर्चाला सुरुवात

धारावीत मोर्चाची तयारी सुरू झाली आहे. भाजप आणि शिंदे गट वगळता सर्व राजकीय पक्ष मोर्चाच्या तयारीला लागले आहेत. ...

मेट्रो स्थानकांवर सहा पादचारी पूल - Marathi News | Six pedestrian bridges at metro stations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो स्थानकांवर सहा पादचारी पूल

एकूण ८८२ मी. लांब हे पूल असणार असून, पूर्व व पश्चिम मुंबईला जोडणाऱ्या अंधेरी-मानखुर्द मेट्रो १  आणि २ ब मार्गिकेतील स्थानकांवर या पुलांची उभारणी होणार आहे. ...

हिरवळ दाटणार चोहीकडे, मुंबई देशी झाडांनी बहरणार; पालिकेकडून हजाराेंहून अधिक ठिकाणी झाडांचे रोपण - Marathi News | Greenery will grow everywhere, Mumbai will bloom with native trees; Plantation of trees at more than thousand places by the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिरवळ दाटणार चोहीकडे, मुंबई देशी झाडांनी बहरणार; पालिकेकडून हजाराेंहून अधिक ठिकाणी झाडांचे रोपण

...यासाठी सध्या ही रोपे तयार करण्याचे काम सुरू असून, लवकरच त्यांचे रोपण केले जाणार आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.  ...