लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
छत्रपती संभाजीनगरमधील महिला उद्योजिकांना 'आई' पर्यटन धोरणाचे पाठबळ - Marathi News | Support of aai tourism policy to women entrepreneurs in Chhatrapati Sambhajinagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत्रपती संभाजीनगरमधील महिला उद्योजिकांना 'आई' पर्यटन धोरणाचे पाठबळ

राज्यातून या योजनेसाठी छत्रपती संभाजी नगर येथील महिला उद्योजिकांनी अधिक प्रस्ताव आले आहेत. ...

कलास्पंदन महोत्सवात सृजनशील कलाकारांचा मेळा - Marathi News | A fair of creative artists at the Kalaspandan festival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कलास्पंदन महोत्सवात सृजनशील कलाकारांचा मेळा

महोत्सवातील शिल्पकलेतील विविध कलाकृती या नवनव्या शैली व दृष्टिकोनातून साकारलेल्या आहेत. या शिल्पांचे प्रमुख केंद्रस्थान हे मानवी भावविश्व आहे. ...

दिवाळीत एसटीने कमाविले ६१५ कोटी रुपये - Marathi News | ST earned Rs 615 crores in Diwali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीत एसटीने कमाविले ६१५ कोटी रुपये

गेल्या वर्षी या ११ दिवसात २१८ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते.गेल्या वर्षी २१ आक्टोबर ते ३१ आक्टोबर दरम्यान दिवाळी हंगाम होता त्यावेळी देखील १० टक्के भाडेवाढ करण्यात आली होती. ...

आनंदवार्ता! म्हाडाच्या घरांची लॉटरी ५ डिसेंबरला  - Marathi News | Mhada house lottery on 5th December | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आनंदवार्ता! म्हाडाच्या घरांची लॉटरी ५ डिसेंबरला 

५ डिसेंबर रोजी संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. ...

मराठी पाट्या नसलेल्या दुकानदारांविरोधात मनपा अधिकाऱ्यांकडून कारवाई सुरू - Marathi News | Municipal authorities are taking action against shopkeepers without Marathi plates | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मराठी पाट्या नसलेल्या दुकानदारांविरोधात मनपा अधिकाऱ्यांकडून कारवाई सुरू

...

लोकमत मुंबई इम्पॅक्ट! चर्नी रोड स्थानकाचा पादचारी पुल बेघर मुक्त - Marathi News | Lokmat Mumbai Impact Pedestrian Bridge of Charni Road Station Homeless Free | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :लोकमत मुंबई इम्पॅक्ट! चर्नी रोड स्थानकाचा पादचारी पुल बेघर मुक्त

...

प्रत्येक धबधब्याजवळ पोलिस ठेवणार का? सोशल मीडियावरून माहिती घेणाऱ्याला सुनावले - Marathi News | Will police be stationed at every waterfall? Heard to the information seeker from social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रत्येक धबधब्याजवळ पोलिस ठेवणार का? सोशल मीडियावरून माहिती घेणाऱ्याला सुनावले

Court: धबधब्यात पडून होणारे बहुतांशी मृत्यू हे बेपर्वाईमुळे होतात.  त्याबाबत राज्य सरकारने काय करावे? प्रत्येक धबधबा व पाणवठ्याजवळ पोलिस बंदोबस्त ठेवणार का? ...

चेंबूरमध्ये सिलिंडरचा मोठा स्फोट, घर कोसळून ४ जण जखमी, ११ जणांची सुखरूप सुटका - Marathi News | An incident of a house collapse due to a cylinder blast has been reported in the Chembur area of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूरमध्ये सिलिंडरचा मोठा स्फोट, घर कोसळून ४ जण जखमी, ११ जणांची सुखरूप सुटका

जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...