आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Crime News: अल्पवयीन मुलांची खरेदी-विक्री प्रकरणाची पाळेमुळे खेड्यापाड्यांतील गृहिणींपर्यंत पोहोचली आहेत. गुन्हे शाखेने मुंबईसह रत्नागिरीतून आणखी तीन महिलांना अटक केली आहे. ...
Postage Stamp: त्यावेळी ते दोघे अवघ्या चार वर्षांचे होते. त्यांचे सहज काढलेले फोटो बालदिनी टपाल तिकिटावर प्रसिद्ध झाले. त्या गोष्टीला आता सहा दशकं उलटली. मात्र, तो क्षण आजही आम्ही जगत आहोत. तो बालदिन आमच्यासाठी आजही खास आहे... ...
Lokmat Mahamarathon: येत्या ३ डिसेंबर रोजी ठाणे येथे होणाऱ्या लोकमत महामॅरेथॉनसाठी महामुंबईतील शेकडो लोकांनी आपला सहभाग नोंदवला असून, रविवारची पहाट महामुंबईकरांच्या मॅरेथॉनने रंगणार आहे. ...
Mumbai: वाढत्या प्रदूषणामुळे आरोग्याच्या विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याने मुंबई, दिल्लीतील १० पैकी ६ व्यक्ती म्हणजे ६० टक्के नागरिक शहरापासून दूर स्थलांतरित होण्याच्या विचारात आहेत. ...