लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
एशियाटिक सोसायटीची निवडणूक अखेर स्थगित;धर्मादाय आयुक्तांकडून निरीक्षकाची नेमणूक - Marathi News | Asiatic Society elections finally postponed; Charity Commissioner appoints inspector | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एशियाटिक सोसायटीची निवडणूक अखेर स्थगित;धर्मादाय आयुक्तांकडून निरीक्षकाची नेमणूक

गेल्या तीन महिन्यांपासून पुढे ढकलली गेलेली ‘द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’ची निवडणूक पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. ...

आता मुंबई विद्यापीठ ‘गॅस’वर; चुलीवर जेवण, आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांच्या थाळीतील पदार्थ घटणार - Marathi News | Mumbai University now on gas; food on stove, IIT Mumbai students' plates will have less food | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता मुंबई विद्यापीठ ‘गॅस’वर; चुलीवर जेवण, आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांच्या थाळीतील पदार्थ घटणार

इराण आणि इस्त्राईल-अमेरिका युद्धाच्या तणावातून निर्माण झालेल्या गॅस टंचाईमुळे मुंबई विद्यापीठाच्या हॉस्टेलमधील खानावळीत चुलीवर जेवण बनविण्याची वेळ आली आहे. ...

IPL 2026: मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सोडले KKR चे कर्णधारपद? व्हायरल पोस्टमुळे रंगल्या चर्चा - Marathi News | IPL 2026 ajinkya rahane may step down as KKR captain Viral post sparks debate fans react on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026: अजिंक्य रहाणेने सोडलं KKRचं कर्णधारपद? Viral पोस्टमुळे रंगल्या चर्चा

Ajinkya Rahane Captaincy IPL 2026: आगामी IPL हंगामाआधी अजिंक्य रहाणेबद्दलची पोस्ट व्हायरल ...

स्थायी समिती अध्यक्षांचा वॉर्ड रिपोर्ट : वाहतूककोंडी, प्रदूषण, आरोग्यसेवा व्हेंटिलेटरवर - Marathi News | Standing Committee Chairman's Ward Report: Traffic Jams, Pollution, Healthcare on Ventilators | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्थायी समिती अध्यक्षांचा वॉर्ड रिपोर्ट : वाहतूककोंडी, प्रदूषण, आरोग्यसेवा व्हेंटिलेटरवर

मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय आणि काही प्रमाणात कष्टकरी वर्गाचे वास्तव्य, असा मुलुंड पूर्व विभागाचा चेहरा-मोहरा आहे. ...

'मेहता सुधर जा, तुझे समझ में नहीं आ रहा'; मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाला छोटा शकीलच्या नावाने धमकी; पत्रात 'जिवंत काडतूस' होते - Marathi News | 'Mehta, get better, you are not understanding'; Mumbai construction worker threatened in the name of Chhota Shakeel; The letter contained 'live cartridges' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मेहता सुधर जा, तुझे समझ में नहीं आ रहा'; मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाला छोटा शकीलच्या नावाने धमकी; पत्रात 'जिवंत काडतूस' होते

मुंबईतील वर्सोवा परिसरातील एका बांधकाम व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी मिळाली. त्याच्या गाडीच्या नंबर प्लेटजवळ एक जिवंत काडतूस आणि छोटा शकीलच्या नावाने लिहिलेले धमकीचे पत्र सापडले. पोलिस आणि गुन्हे शाखेचे खंडणीविरोधी पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. ...

"या शहरातली लहान मुलं गुदमरत आहेत"; मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवर दीपिका पादुकोणची चिंता, BMC ला केलं आवाहन - Marathi News | actress Deepika Padukone concern over Mumbai AQI Weather appeals to BMC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"या शहरातली लहान मुलं गुदमरत आहेत"; मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवर दीपिका पादुकोणची चिंता, BMC ला केलं आवाहन

Deepika Padukone on Mumbai AQI: मुंबईमधील हवेच्या गुणवत्तेचा (AQI) स्तर दिवसेंदिवस खालावत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आता बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने या गंभीर समस्येवर आवाज उठवला आहे ...

एसटीच्या जागांचा भाडेकरार आता ९८ वर्षांपर्यंत वाढवला - Marathi News | ST's lease agreement for seats has now been extended to 98 years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीच्या जागांचा भाडेकरार आता ९८ वर्षांपर्यंत वाढवला

महामंडळाचे डेपो, स्टॅण्डचा परिसर यांचा पीपीपी तत्त्वावर होणार विकास ...

आमचा लढा आर्थिक बेशिस्त, गैरव्यवस्थापनाविरोधात; परिवर्तनासाठी निवडणूक लढवणार : विनय सहस्रबुद्धे - Marathi News | Our fight is against financial indiscipline, mismanagement; Will contest elections for change: Vinay Sahasrabuddhe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमचा लढा आर्थिक बेशिस्त, गैरव्यवस्थापनाविरोधात; परिवर्तनासाठी निवडणूक लढवणार : विनय सहस्रबुद्धे

संशोधनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’ या संस्थेची १४ मार्चला निवडणूक होत आहे. ...