लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
एक थीम, दोन दिवस अन् असंख्य आठवणी; जय हिंदच्या 'डेटूर' महोत्सवात क्रिएटिव्हिटीचा जागर - Marathi News | Jay Hind College's 'Detour' fest's s Two Days, One Theme, Countless Stories | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक थीम, दोन दिवस अन् असंख्य आठवणी; जय हिंदच्या 'डेटूर' महोत्सवात क्रिएटिव्हिटीचा जागर

'जय हिंद कॉलेज'चा मास मीडिया विभागाचा वार्षिक महोत्सव 'डेटूर' पुन्हा एकदा संस्मरणीय ठरला आहे. ...

“शहराची अवस्था समजून घ्या, मुंबईत बिहार भवन बांधायचे असेल तर…”; संजय राऊतांनी ठेवली मोठी अट - Marathi News | sanjay raut reaction over bihar bhavan in mumbai and said we will built maharashtra bhavan in patna bihar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शहराची अवस्था समजून घ्या, मुंबईत बिहार भवन बांधायचे असेल तर…”; संजय राऊतांनी ठेवली मोठी अट

Sanjay Raut News: आम्ही बिहारमधील पाटणा येथे भव्य ३० मजली महाराष्ट्र भवन उभारू, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

सभागृहनेतेपदी शिंदे की खणकर; उत्सुकता शिगेला, ज्येष्ठ की आक्रमक पवित्राला देणार पसंती? - Marathi News | Mumbai Municipal Corporation: Shinde or Khankar for the post of Leader of the House; Will the curiosity be aroused, the veteran or the aggressive Pavitra be preferred? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सभागृहनेतेपदी शिंदे की खणकर; उत्सुकता शिगेला, ज्येष्ठ की आक्रमक पवित्राला देणार पसंती?

Mumbai Municipal Corporation: मुंबई महापालिकेतील सभागृहनेतेपदी कोण विराजमान होणार यासंदर्भात खुद्द भाजपमध्येच उत्सुकता आहे. सभागृह नेतेपदासाठी ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे आणि गणेश खणकर या दोघांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. ...

रणजी करंडक : मुंबईच्या विजयाची औपचारिकता बाकी - Marathi News | Ranji Trophy: Mumbai's victory is still a formality | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणजी करंडक : मुंबईच्या विजयाची औपचारिकता बाकी

Ranji Trophy 2026: बलाढ्य मुंबई संघाने रणजी करंडक एलिट ड गटातील सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी हैदराबादला फॉलोऑन दिला. यानंतर मुंबईने हैदराबादची दुसऱ्या डावात ७ बाद १६६ धावा अशी अवस्था करीत बोनस गुणांसह विजयाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले. हैदराबाद ...

Kolhapur Municipal Election 2026: लिफाफे पाठवले... भाजप गटनेत्याची घोषणा मुंबईतून  - Marathi News | The name of the BJP group leader in the Kolhapur Municipal Corporation hall will be announced from Mumbai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Election 2026: लिफाफे पाठवले... भाजप गटनेत्याची घोषणा मुंबईतून 

भाजपच्या जिल्हा कार्यालयात राबविण्यात आली प्रक्रिया ...

'डेटूर'चा दुसरा दिवस सुपरहिट! कला आणि मनोरंजनाचा अनोखा 'महासंगम', सेलिब्रिटींसोबत धमाल - Marathi News | detour day 2 lights up jai hind college with creative battles celebrity conversations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'डेटूर'चा दुसरा दिवस सुपरहिट! कला आणि मनोरंजनाचा अनोखा 'महासंगम', सेलिब्रिटींसोबत धमाल

'जय हिंद कॉलेज'चा मास मीडिया विभागाचा वार्षिक महोत्सव 'डेटूर'चा दुसरा दिवस अत्यंत उत्साहात पार पडला. ...

राज ठाकरे महाराष्ट्राचे राजा आहेत का? मुंबईत बिहार भवन बांधण्यावरुन ठिणगी, मंत्र्याची जहरी टीका - Marathi News | Minister from Bihar ashok chaudhary has stated that they will build a Bihar Bhavan in Maharashtra under any circumstances | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे महाराष्ट्राचे राजा आहेत का? मुंबईत बिहार भवन बांधण्यावरुन ठिणगी, मंत्र्याची जहरी टीका

आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात बिहार भवन बांधू असं विधान बिहारच्या मंत्र्यांनी केले आहे. ...

Kamal Khan : अभिनेता कमाल खानला अटक; ओशिवारा गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई - Marathi News | Kamal Khan krk officially arrested oshiwara firing case mumbai police produced in the court today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता कमाल खानला अटक; ओशिवारा गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Kamal Khan : ओशिवारा गोळीबार प्रकरणात पोलिसांनी अभिनेता कमाल आर खान उर्फ केआरके (KRK) याला अटक केली आहे. ...