लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकामुळे मुंबई विद्यापीठाने २२, २३ व २४ एप्रिल २०१९ या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी तसेच २९ व ३० एप्रिल २०१९ या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी विद्यापीठाच्या विविध विद्याशाखेच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. ...
मराठवाड्यात मराठा समाज बहुसंख्य आहे. समाजातील फार कमी लोक सुशिक्षित आहेत. मात्र, संधीच्या अभावी त्यांना मिळेल ते काम करावे लागते. मागास समाजातील एखादी व्यक्ती मोठी झाली, तिला राजकीय ताकद मिळाली म्हणजे संपूर्ण समाज पुढे गेला, असे होत नाही. ...
मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीत येणाऱ्या परिसरात दोन टप्प्यांत लोकसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणूक काळातील काही परीक्षा तसेच काही परीक्षांचे पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. ...
मुंबई विद्यापीठात २२ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे आयोजन १४ ते १८ फेब्रुवारी २०१९ दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यातील सर्व २० अकृषी आणि कृषी विद्यापीठे सहभागी होणार आहेत. ...