लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

दूषित सरबत विक्रेत्यांवर मुंबई महापालिकेची नजर; विशेष पथकाची नियुक्ती - Marathi News | BMC's eyes on contaminated syrup vendors; Appointment of Special Squad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दूषित सरबत विक्रेत्यांवर मुंबई महापालिकेची नजर; विशेष पथकाची नियुक्ती

कुर्ला रेल्वे स्थानकावर बनविण्यात येणाऱ्या दूषित लिंबू सरबताचा व्हिडीओ व्हायरल झाल्याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले. रेल्वे प्रशासनाने फलाटांवरील अशा सरबतांच्या विक्रीवर बंदी आणल्यानंतर आता महापालिका प्रशासनही जागे झाले आहे. ...

हिमालय पुलाच्या पाहणीकडे देसाईसह पालिकेचेही दुर्लक्ष - Marathi News |  Due to the inspection of the Himalayan bridge, the corporation also ignored the corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिमालय पुलाच्या पाहणीकडे देसाईसह पालिकेचेही दुर्लक्ष

सीएसएमटी येथील हिमालय पुलाच्या सुरू असलेल्या तपासणीदरम्यान स्ट्रक्चरल आॅडिटर नीरज कुमार देसाई तसेच पालिका अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष ठिकाणाला भेट देऊन पाहणी करण्याबाबत सांगितले होते. ...

मुख्यमंत्र्यांसह आयुक्तांच्या नावाने डान्सबारचे परवाने; अज्ञात व्यक्तिंविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News |  Licensing of dance bars in the name of the Chief Minister; Filed Against unknown persons | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांसह आयुक्तांच्या नावाने डान्सबारचे परवाने; अज्ञात व्यक्तिंविरुद्ध गुन्हा दाखल

लेडिज बार अँड रेस्टॉरंटसाठी ०२, वर्षा, नेपीअन्सी रोड, मलबार हिल, तर हुक्का पार्लरसाठी पालिका मुख्यालयातील कार्यालय, दुसरा मजला, महापालिका मार्ग, या पत्त्यांची नोंद प्रमाणपत्रावर करण्यात आली आहे. ...

मुंबईतील पुलांचे वर्षभरात तीनदा आॅडिट, स्वतंत्र पूल निरीक्षण प्राधिकरण घेणार आढावा - Marathi News | Three bridges of the bridge in Mumbai will be reviewed by the independent pool inspection authority | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील पुलांचे वर्षभरात तीनदा आॅडिट, स्वतंत्र पूल निरीक्षण प्राधिकरण घेणार आढावा

मुंबई : दोन वर्षांपूर्वी दुरुस्ती व स्ट्रक्चरल आॅडिट करूनही छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानक येथील पादचारी पूल धोकादायक असल्याचे उजेडात ... ...

महागड्या मुंबईत माणसाचा जीव सर्वात स्वस्त - Marathi News | mumbai csmt bridge collapse bmc railway authorities irresponsible attitude is deadly for mumbaikars | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महागड्या मुंबईत माणसाचा जीव सर्वात स्वस्त

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महागड्या मुंबईत सर्वात स्वस्त काय असेल, तर तो माणसाचा जीव हेच छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळ गुरुवारी रात्री कोसळलेल्या पुलाने दाखवून दिले. ...

Mumbai CST Bridge Collapse: तो पूल आमचाच, महापालिका अधिकाऱ्यांची कबुली - Marathi News | Mumbai CST Bridge Collapse: CSMT Bridge is our Responsibility says BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai CST Bridge Collapse: तो पूल आमचाच, महापालिका अधिकाऱ्यांची कबुली

कोसळलेला पूल कोणाचा यावरुन महापालिका आणि रेल्वे प्रशासनामध्ये टोलवाटोलवी करण्यात आली. मात्र या पुलाच्या देखभालीची जबाबदारी महापालिकेची असल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कबूल केलं आहे. ...

मुंबईकरांच्या सहनशक्तीचा गैरफायदा महापालिका घेतेय - उच्च न्यायालय - Marathi News | The municipal corporation takes advantage of the tolerance of endowment - the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांच्या सहनशक्तीचा गैरफायदा महापालिका घेतेय - उच्च न्यायालय

मुंबईतील खराब रस्ते, खड्डे या बाबींकडे महापालिका दुर्लक्ष करत असल्याबद्दल न्यायालयाने नाराजीही व्यक्त केली. ...

मुंबई महापालिकेचे कर्मचारी २०१७च्या निवडणुकीच्या मोबदल्याच्या प्रतीक्षेत - Marathi News | BMC's employees are waiting for the 2017 election winnings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेचे कर्मचारी २०१७च्या निवडणुकीच्या मोबदल्याच्या प्रतीक्षेत

२०१७च्या पालिका निवडणूक काळात दिवसरात्र काम करूनही ४३०० कर्मचाऱ्यांना अद्याप त्याचा मोबदला मिळालेला नाही. ...