लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका, मराठी बातम्या

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

कचऱ्यावरील करातून मुंबई मनपाला मिळणार ६७५ कोटी, पण कायद्यात करावा लागेल बदल - Marathi News | Mumbai Municipal Corporation will get Rs 675 crore from waste tax but the law will have to be changed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कचऱ्यावरील करातून मुंबई मनपाला मिळणार ६७५ कोटी, पण कायद्यात करावा लागेल बदल

महापालिकेने महसूल वाढवण्यासाठी कचरा संकलनावर कर आकारण्याचा निर्णय घेतला असून त्यातून दरवर्षी सुमारे ६७५ कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा ...

मुंबईची लूट करून कंत्राटदारांवर उधळपट्टी; आदित्य यांचा आरोप - Marathi News | Looting Mumbai and embezzling money from contractors; Aditya alleges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईची लूट करून कंत्राटदारांवर उधळपट्टी; आदित्य यांचा आरोप

मुंबईची लूट करायची आणि कंत्राटदारांवर उधळपट्टी करायची, असे सरकारचे काम सुरू आहे, अशी टीका उद्धवसेनेचे आ. आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केली. ...

"रिझर्वेशन देऊनही काही जण डबे बदलतात"; गोरखपूरसाठी कोकण रेल्वेच्या मार्गात बदलल करण्यावरुन ठाकरेंचा इशारा - Marathi News | Rail Kamgar Sena convention Uddhav Thackeray criticized the central government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"रिझर्वेशन देऊनही काही जण डबे बदलतात"; गोरखपूरसाठी कोकण रेल्वेच्या मार्गात बदलल करण्यावरुन ठाकरेंचा इशारा

रेल कामगार सेनेच्या २४ व्या वार्षिक अधिवेशनात बोलताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ...

रस्ता खोदल्याने ८ कोटींचा दंड, मुंबई महापालिकेकडून मोठी कारवाई! - Marathi News | Rs 8 crore fine for digging a road major action by Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्ता खोदल्याने ८ कोटींचा दंड, मुंबई महापालिकेकडून मोठी कारवाई!

मुंबईतील प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या खोदकामांमुळे निर्माण होणाऱ्या धुळीवर नियंत्रण आणण्यासाठी पालिका आयुक्तांनी रस्ते खोदकामाला मनाई केली आहे. ...

मुंबईमध्ये आता हरित इमारत उपक्रम, वातावरण सुधारण्यासाठी बीएमसीचा महत्त्वाचा निर्णय - Marathi News | Green building initiative now in Mumbai, BMC plans measures to improve the environment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईमध्ये आता हरित इमारत उपक्रम, वातावरण सुधारण्यासाठी बीएमसीचा महत्त्वाचा निर्णय

केंद्र सरकारच्या 'नेट झिरो वेस्ट' संकल्पनेंतर्गत पालिकेच्या सांताक्रूझ विभागीय कार्यालय परिसरातही एक नवीन इमारत बांधली जाणार आहे. ...

बीएमसीने थकवले रेल्वेचे ५७८ कोटी, ‘वे लिव्ह’ शुल्कासाठी पत्र पाठवणार   - Marathi News | Mumbai Municipal Corporation has defaulted on Rs 578 crores from the Railway Ministry, BMC will send a letter for 'way leave' fee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीएमसीने थकवले रेल्वेचे ५७८ कोटी, ‘वे लिव्ह’ शुल्कासाठी पत्र पाठवणार  

सध्या पश्चिम रेल्वेचे ३३८ कोटी रुपये आणि मध्य रेल्वेचे २४० कोटी रुपये अशी मोठी रक्कम थकीत आहे. ...

शेवटची संधी सोडू नका ! - Marathi News | Commissioner Bhushan Gagrani has the opportunity to impose financial discipline on the Mumbai Municipal Corporation. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शेवटची संधी सोडू नका !

निवडणुकीवर डोळा ठेवून सध्याच्या रेवडीबाजीचा ट्रेन्ड लक्षात घेता, वाटता येतील तेवढ्या रेवड्या वाटण्याचा प्रयत्न केला गेला असता.  ...

कबुतर जा जा जा...; मुंबईतल्या अनधिकृत कबुतरखान्यांविरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा - Marathi News | MNS has decided to launch a protest against unauthorized pigeon houses in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कबुतर जा जा जा...; मुंबईतल्या अनधिकृत कबुतरखान्यांविरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा

मनसेने मुंबईतील अनधिकृत कबुतरखान्यांविरोधात आंदोलन सुरु करायचं ठरवलं आहे. ...